Homeनांदेडग्रामीण पोलीस स्टेशन येथे पदोन्नती झाल्याबद्दल अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कार -NNL

ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पदोन्नती झाल्याबद्दल अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कार -NNL

नवीन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन येथील उपनिरीक्षक व पोलीस हेड कॉन्स्टेबलपदी पदोन्नती झाल्याबद्दल पाच जणांचा पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी सत्कार केला यावेळी ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यी उपस्थिती होती.

ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषराव शिंदे व ज्ञानोबा गिते यांच्या खाते अंतर्गत सेवा जेष्ठतेनुसार उपनिरीक्षक या पदावर पदोन्नतीवर बदली झाल्याबद्दल तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी भगवान व्यंकटराव महाजन यांची व डिबी पथकातील पोलीस नाईक सतार मगदुम शेख नुर पटेल यांच्यी पोलीस हेड कॉन्स्टेबल पदी तर दिलीप भगवानराव गुट्टे,प्रकाश माणिकराव मुंडे व महिला कर्मचारी संजोता परमेश्वर ढगे यांच्यी हेड कॉन्स्टेबल पदी पदोन्नती झाली.

ग्रामीण पोलीस स्टेशन येथे ४ जुलै रोजी पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला, यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कांबळे, उपनिरीक्षक भोसले यांच्या सह पोलीस कर्मचारी शेख इब्राहिम,शिवानंद कानगुले,उध्दव पवार, मारोती पंचलिंग, मधुकर शिंदे,संतोष जाधव, माधव माने,महिला पोलीस कर्मचारी दिग्रसे व कर्मचारी, पत्रकार रमेश ठाकूर, शिवाजी राजूरकर, सारंग नेरलकर,उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments