Homeनांदेड19.40 mm on an average in the district in the last 24...

19.40 mm on an average in the district in the last 24 hours. the rain | जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 19.40 मि.मी. पाऊस – NNL

नांदेड| जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरवंडूर पाऊस सुरु आहे. कुठे रिमझिम कुठे जोरदार पाऊस होत असून, सोमवार 22 जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात सरासरी 19.40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 361.80 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सोमवार 22 जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिली मीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 15.40 (336.20), बिलोली-16.60 (408.70), मुखेड- 39.50(408.40), कंधार-24.10 (381), लोहा-21.70 (366), हदगाव-9.90 (284.80), भोकर-14.10 (312.90), देगलूर-42.70 (321.60), किनवट-13.20(462.20), मुदखेड- 20.40 (379.90), हिमायतनगर-12.20 (331.40), माहूर- 2.10 (349.20), धर्माबाद- 12.20 (429.30) , उमरी- 10.90 (301.70), अर्धापूर- 16.80 (401), नायगाव-16.40 (257.70) मिलीमीटर आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments