Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
नांदेड March 11, 2026

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

NNL TeamBy NNL TeamMarch 11, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l रब्बी हंगामादरम्यान फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्यांना राज्य सरकारने मदत द्यावी अशी मागणी भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांनी आज विधानसभेत केली.

प्रश्नोतराच्या तासात पुरवणी प्रश्न मांडताना भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी निगडीत दोन महत्वपूर्ण विषयांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. रब्बी हंगामातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यांना इतर जिल्ह्यांप्रमाणे मदत मिळणार आहे का? त्याचप्रमाणे गतवर्षीच्या खरीब हंगामातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने ३२ हजार कोटी रुपयांचे विशेष मदत पॅकेज जाहीर केले. केवायसी व इतर कारणांमुळे काही शेतकऱ्यांना अद्याप ही मदत मिळू शकलेली नाही. त्यांना ही मदत लवकर मिळावी, यासाठी राज्य सरकारने कोणती उपाययोजना केली? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

आ. श्रीजया चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अहवाल मागवले असून, ते उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे आश्वासन सभागृहात दिले. तसेच गेल्या खरिपातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी घोषित झालेल्या ३२ हजार कोटी रुपयांच्या मदत पॅकेजअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत सुमारे ७ लाख शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात १०९१ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

MLA Sreejaya Chavan's demand for help for farmers affected by losses in Rabi Rs 1091 crore distributed for losses in Kharif
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
Next Article जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Restoration of Datta idol : श्री दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी येथे दत्त मूर्तीचा जीर्णोद्धार : ४१ किलो चांदीच्या दत्त मूर्तीची स्थापना ५ नोव्हेंबर रोजी होणार

November 3, 2025

“Healthy Women, Strong Families” ; ” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” अभियान नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार

September 14, 2025

किनवटमध्ये महसुलची धडाकेबाज कारवाई; अवैध मुरूम वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर्स तहसिल कार्यालयात लावले -NNL

June 9, 2024

voting ; गोकुंद्यात तृतीय पंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क –

November 20, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Parmeshwar temple : महाशिवरात्री नियोजनाबद्दल मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांचा सत्कार

In NITI Aayog’s assessment : नीती आयोगाच्या मूल्यांकनात किनवट आकांक्षित तालुका राज्यातून चौथ्या क्रमांकावर तर देशातून 51 व्या क्रमांकावर -NNL

CM girl sister | मुख्यंमत्री लाडकी बहीण योजनेसाठी जनजागृती व नोंदणी शिबीराचे आयोजन – NNL

Indira Gandhi Housing Society in Hadko ; हडको परिसरातील इंदिरा गांधी गृहनिर्माण संस्था अंतर्गत दहा घरांना नळ कनेक्शन नसतांना लाखोंची बिले, पाणी पुरवठा विभागाचा अजब गजब कारभार – NNL

Traffic rules : टायगर ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने वाहातुकीचे नियम रस्ता जनजागृती अभियान

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?