Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - MLA Prataprao Patil Chikhlikar : आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ‘एक्शन मोड’वर
नांदेड राजकीय February 7, 2026

MLA Prataprao Patil Chikhlikar : आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ‘एक्शन मोड’वर

लोहा मुख्याधिकाऱ्यांना सक्त निर्देश ; दुकानांसमोर बॅनर नको; शहरात जागा निश्चित करा
NNL TeamBy NNL TeamFebruary 7, 202610
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नगराध्यक्ष शरद पवार व टीम कठोर निर्णयाच्या भूमिकेत
शहरातील वाहतुकीला शिस्त लावा
पार्किंग व्यवस्था मार्गी लावा
नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करा

लोहा | लोहा शहरात बॅनर लावण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी याची गंभीर दखल घेत नगरपालिकेला थेट एक्शन मोडवर आणले आहे. शहरातील कोणत्याही दुकानासमोर किंवा प्रतिष्ठानासमोर बॅनर लावू नयेत, बॅनरसाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सक्त सूचना त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मागील काही वर्षांपूर्वी शहरात बॅनर व होल्डिंगसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्याचा निर्णय कागदावर झाला होता. मात्र नगरपालिकेकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने शहराचे विद्रुपीकरण सुरूच राहिले. अनेक तक्रारी होऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने नागरिक व व्यापारी वर्गात तीव्र नाराजी होती. बुधवारी (दि. ५ फेब्रुवारी) लोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष माणिकराव पाटील सभागृहात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिकेच्या अडचणी, विकासकामे व शहरातील नागरी समस्यांबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीस नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, वीज विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुतार, बांधकाम विभागाचे उपअभियंता नरमिटवार, अभियंता सोमवंशी, लिंबोटी धरणाचे उपअभियंता कमठाणे, नगरसेवक, गटनेते भास्कर पवार, अविनाश पवार, सतीश निखाते, केतन खिलारे, सदा तेलंग, मारुती जंगले, पंकज परिहार, तुकाराम दाढेल, गणेश बगाडे, विलास कहालेकर, इरबाजी पवार, श्रीकांत मंजलवाड, बी.डी. जाधव, नगर अभियंता शरद राहेरकर, कार्यालयीन अधीक्षक पुजारी, स्वच्छता विभागाचे अधिकारी जितेंद्र ठेवरे, लता ढवळे, लेखापाल अजिंक्य केंद्रे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आमदार प्रतापराव पाटील यांनी सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेतला. जुन्या शहरात जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, अशी मागणी उपस्थितांनी केली. स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त करताना, शहरातील बॅनरप्रकरणी कोणत्याही परिस्थितीत दुकानदारांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी सक्त ताकीद त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिली.

तसेच शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत, पार्किंगला शिस्त लावावी आणि पादचारी व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी पोलीस प्रशासन व नगरपालिकेने समन्वयाने काम करावे, असे स्पष्ट निर्देशही आमदारांनी दिले.

शहरातील दुकानदारांना मोठा दिलासा
शहरात वाट्टेल त्या ठिकाणी व कित्येक दिवस बॅनर लावण्याच्या पद्धतीमुळे लाखो रुपये भाडे देणारे दुकानदार गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त होते. मागील सत्ताकाळात मनमानी सुरू होती. मात्र नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख व नगरसेवकांनी बॅनरसाठी जागा निश्चित करण्याचा ठोस निर्णय घेतल्याने, मुख्याधिकाऱ्यांना त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच शहरातील बॅनरमुळे होणारे विद्रुपीकरण थांबणार असून, व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

mla Prataprao Patil Chikhlikar on 'action mode'
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHimayatnagar News : हिमायतनगरात महावितरणच्या अनधिकृत कामकाजावर प्रशासनाची धडक कारवाई
Next Article Dr. Shrikant Patil : ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण – डॉ. श्रीकांत पाटील
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

hunger strike : हिमायतनगरच्या वार्ड क्रमांक 16 मधील समस्याग्रस्त नागरिकांचे आमरण उपोषण सुरु

September 17, 2025

Farmer awareness : सुरक्षित फवारणी रथाद्वारे शेतकरी जनजागृती मोहीम

August 28, 2025

World Diabetes Day ; जिल्हा रुग्णालयात जागतिक मधुमेह दिन साजरा

November 14, 2025

Vishnupuri ; दर्श मौनी अमावस्या निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी येथे हजारो नागरिक भाविक भक्तांनी केले स्नान

January 29, 2025
Advertisement
टॉप बातम्या

martyr jawan Kamesh Kadam | शहीद जवान कामेश कदम यांच्या पार्थिव देहावार अंत्यसंस्कार -NNL

Maharishi Valmiki : भुत्याचीवाडी येथील श्री. खंडोबा मंदिर सभागृहात महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी

Labor Minister Dr. Suresh Khade | राज्यातील गुणवंत कामगारांना इतर विभागाप्रमाणे लाभ देणार- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे -NNL

Kakandi ; शिवसेना शिंदे गटाच्या काकांडी शाखा प्रमुख रावसाहेब बंडे यांची नियुक्ती

flying officer ; जिल्हा परिषद वांगी शाळेचा विद्यार्थी बनला हवाई दलातील फ्लाईंग ऑफिसर..

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?