Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mobile Lok Adalat van : न्याय आपल्या दारी उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात फिरती लोकअदालतीची मोबाईल व्हॅन
नांदेड क्राईम December 23, 2025

Mobile Lok Adalat van : न्याय आपल्या दारी उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात फिरती लोकअदालतीची मोबाईल व्हॅन

NNL TeamBy NNL TeamDecember 23, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_0
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| ग्रामीण भागातील जनसामान्यांना न्यायव्यवस्थेपर्यंत सहज पोहोचता यावे व कोणीही न्यायापासून वंचित राहू नये, या उद्देशाने ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेअंतर्गत 3 जानेवारी 2026 ते 22 जानेवारी 2026 या कालावधीत फिरत्या लोकअदालतीची मोबाईल व्हॅन नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावांना भेट देणार आहे.

3 जानेवारी 2026 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख, जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष सुनील वेदपाठक यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय, नांदेड येथून मोबाईल व्हॅनच्या प्रवास कार्यक्रमास हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात येणार आहे.

मोबाईल व्हॅनचा तालुकानिहाय प्रवास पुढीलप्रमाणे :
3 जानेवारी 2026: लोहा तालुका – मारतळा
5 जानेवारी 2026: कंधार तालुका – कौठा
6 जानेवारी 2026: मुखेड तालुका – बाऱ्हाळी
7 जानेवारी 2026: देगलूर तालुका – हानेगाव
8 जानेवारी 2026: नायगाव तालुका – सावरखेड
9 जानेवारी 2026: बिलोली तालुका – बडूर
12 जानेवारी 2026: धर्माबाद तालुका – मंगनाळी
13 जानेवारी 2026: उमरी तालुका – गोरठा

14 जानेवारी 2026: मुदखेड तालुका – डोणगाव
15 जानेवारी 2026: अर्धापूर तालुका – शेलगाव
16 जानेवारी 2026: हदगाव तालुका – तामसा
17 जानेवारी 2026: माहूर तालुका – वझरा शे. फ.
19 जानेवारी 2026: किनवट तालुका – मांडवी
20 जानेवारी 2026: हिमायतनगर तालुका – मंगरुळ
21 जानेवारी 2026: भोकर तालुका – हळदा
22 जानेवारी 2026: नांदेड तालुका – मौजे बळीरामपूर

या कायदेविषयक शिबिर व फिरत्या लोकअदालतीच्या माध्यमातून राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती तसेच कायदेविषयक मार्गदर्शन देण्यात येणार आहे. संबंधित गावांच्या पोलीस स्टेशन हद्दीतील तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पक्षकार, ग्रामस्थ व नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी केले आहे.

in Nanded district under Nyay Ap Dari initiative Mobile Lok Adalat van operating
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlelicense camps : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुकास्तरावर शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिरांचे आयोजन
Next Article attacked by wild animal : शेतात काम करणाऱ्या महिलेवर वन्य प्राण्याचा हल्ला; महिला गंभीर जखमी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

DYFI’s : डीवायएफआयचे नांदेड तालुका अधिवेशन उत्साहात संपन्न

August 11, 2025

Godjevan day : वडगावात गोडजेवनाच्या दिवशी नाती, नातू व मुलीचा स्तुत्य उपक्रम -NNL

September 23, 2024

NMMS scholarship exam ; एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत शिवाजी विद्यालयाचे यश

April 7, 2025

Mp Ashok Chavhan : विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल!: खा. अशोकराव चव्हाण

March 6, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Vehicls himayatnagar police station ; हिमायतनगर ठाण्यातील जमा वाहने संबंधीतांनी कागदपत्राची पूर्तता करून घेऊन जावी – पोलिस निरीक्षक अमोल भगत

Nanded : नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

illegal business | हिमायतनगरसह ग्रामीण भागातील अवैद्य धंदे बंद करण्याचे नूतन पोलीस निरीक्षकासमोर आव्हान – NNL

National highway is becoming dangerous due to partial works : अर्धवट कामांमुळे राष्ट्रीय महामार्ग ठरतोय धोकादायक -NNL

gives a unique gift : नांदेड मनपा प्रशासनाकडून कर्मचार्‍यांना महागाई भत्त्यासह घरभाडे भत्त्याची अनोखी भेट

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?