HomeनांदेडPasses away : कलावतीबाई शंकर पंदलवाड (वय ८५) यांचे निधन

Passes away : कलावतीबाई शंकर पंदलवाड (वय ८५) यांचे निधन

हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) तालुक्यातील मौजे धानोरा येथील जेष्ठ नागरिक कलावतीबाई शंकर पंदलवाड यांचे गुरुवारी दुपारी 3 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्व. कलावतीबाई या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लीगल सेलचे एडवोकेट तथा दैनिक गोदातीरचे हिमायतनगर तालुका प्रतिनिधी अ‍ॅड. ज्ञानेश्वर पंदलवाड यांच्या मातोश्री होत. त्यांच्या मृत्यूनंतर तीन मुले, एक मुलगी व नातू पंतू असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता धानोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. हीच नांदेड न्यूज लाईव्ह परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. 🕊️

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments