Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Vaifani Gram Panchayat : सरपंच अविश्‍वास प्रस्‍तावाबाबत वायफणी ग्रामपंचायतची शुक्रवारी विशेष ग्रामसभा
नांदेड राजकीय September 23, 2025

Vaifani Gram Panchayat : सरपंच अविश्‍वास प्रस्‍तावाबाबत वायफणी ग्रामपंचायतची शुक्रवारी विशेष ग्रामसभा

NNL TeamBy NNL TeamSeptember 23, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

माहूर/नांदेड| माहूर तालुक्यातील मौजे वायफणी या ग्रामपंचायतीचे थेट सरपंच सौ. गोकर्णा सुरेश अंकुरवाड यांच्या विरुध्द दाखल झालेल्या तसेच 16 सप्टेंबर 2025 रोजी तीन- चतुर्थांश (%) मताने संमत झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या अनुषंगाने नांदेड जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार माहूर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत “विशेष ग्रामसभा” जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायफणी येथे घेण्यात येणार आहे. याबाबत वायफणी ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना नोंद घ्यावी, असे आवाहन प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार माहूर यांनी केले आहे.

या ग्रामसभेत विशेष ग्रामसभा घेण्याकरीता प्रचलीत नियमान्वये सभेची गणपुर्ती आवश्यक आहे.सभेच्या दिवशी अविश्वास ठराव संमत करण्याकामी शिरगणना करण्याच्या पध्दतीने साध्या बहुमताने त्यास अनुसमर्थन देण्यात येईल. या कामी दिनांक 1 ऑक्टोबर 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार ग्रामस्थांचा सहभाग नोंदविण्यात येईल.

सदर दिवशी विशेष ग्रामसभचे आयोजन हे फक्त अविश्वास ठरावावर चर्चा घेण्यास्तव केले जाणार असल्याने या दिवशी इतर विषयांवर चर्चा होणार नाही. विशेष ग्रामसभेत उपस्थित राहुन शिरगणना पध्दतीने मतदान केलेल्या ग्रामसभा सदस्यांच्या साध्या बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला असेल तर सदरचा अविश्वास ठराव संमत झाला असे समजण्यात येईल. विशेष ग्रामसभेमध्ये उपस्थित राहुन मतदान केलेल्या ग्रामसभा सदस्यांच्या साध्या बहुमताने अविश्वास ठराव फेटाळला असेल तर सरपंच पद कायम राहील.

विशेष ग्रामसभा ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायफणी ता. माहूर येथे शुक्रवार 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी ठिक 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत आयोजित केली आहे. सदर विशेष ग्रामसभेस येतांना ग्रामपंचायतीच्या मतदारांनी सोबत राज्य निवडणूक आयोगाने विहीत केलेल्या पैकी ओळखीचा पुरावा सोबत बाळगणे आवश्यक आहे. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मतमोजणी दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायफणी ता. माहूर येथे होणार आहे, असे आवाहन प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार माहूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

no-confidence motion on Friday regarding Sarpanch Special Gram Sabha of Vaifani Gram Panchayat
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleWorship of Shri Durga Devi : श्री दुर्गादेवीची उपासना
Next Article Harshvardhan Sapkal : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या, शेतकरी कर्जमाफीचे काय झाले? : हर्षवर्धन सपकाळ
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Tobacco sellers hadgaon ; हदगाव शहरात 18 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही – NNL

December 6, 2024

Isapur Dam opened : ईसापुर धरणाचे 13 दरवाजे उघडले…..हदगाव तालुकयातील नदीकाठच्या शेतीचे प्रचंड नुकसान

August 18, 2025

Deputy Chief Minister Eknathrao Shinde ; उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त अनाथ विद्यार्थी अन्नदान

February 10, 2025

on hunger strike : ओबीसी योद्धा दत्तात्रय अनंतवार तसेच अतुलची पाईकराव यांच विविध मागण्यासाठी आमरण उपोषण -NNL

September 20, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Dr. Padmakar Jagtap ; डॉ.पद्माकर जगताप यांच्या विनंतीची ना.गडकरी यांच्या कार्यालयाने घेतली दखल

Agristak Farmer Identity : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अॅग्रिस्टॅक शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

12 Th Exam : पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

राजकारणातला हिरा माणूस स्व.लक्ष्मणराव शक्करगे अनंतात विलीन – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?