Homeनांदेडpasses away : हदगांव शहरातील पत्रकार दयानंद कदम यांचे अल्पशा आजाराने निधन

passes away : हदगांव शहरातील पत्रकार दयानंद कदम यांचे अल्पशा आजाराने निधन

हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील पत्रकार दयानंद कदम हे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान त्यांचे निधन झाले.

अत्यंत मण मिळावू मृदभाषी अभ्यासूवृती पत्रकार मित्र मंडळात ते लोकप्रिय होते. विविध सामाजिक संघटनाद्वारे पत्रकारांच्या अडचणीत धावून येण्याचे ते कार्यरत होते. त्यांनी विविध वर्तमानपत्रात काम केले असून त्यांच्या मागे चार मुली पत्नी भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारांचा आधारवड हरवला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments