Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Late Bhanudas Parashuram Yadav : स्व. भानुदास परशुराम यादव यांना मरणोत्तर “जिल्हा ओबीसी भूषण पुरस्कार”
नांदेड लाइफस्टाइल September 4, 2025

Late Bhanudas Parashuram Yadav : स्व. भानुदास परशुराम यादव यांना मरणोत्तर “जिल्हा ओबीसी भूषण पुरस्कार”

NNL TeamBy NNL TeamSeptember 4, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| ओबीसी कर्मचारी समन्वय समिती, जिल्हा नांदेड तर्फे आयोजित ओबीसी भूषण पुरस्कार सोहळा व ओबीसी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी, रविवार सकाळी ११.०० वाजता हॉटेल विश्राम, नाना–नानी पार्क शेजारी, शिवाजीनगर, नांदेड येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

या सोहळ्यात समाजातील थोर व्यक्तिमत्त्व, समाजप्रबोधन व सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले स्व. भानुदास परशुराम यादव यांना मरणोत्तर “जिल्हा ओबीसी भूषण पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या समाजकार्य, शिक्षणप्रसार, एकोपा आणि सामाजिक बांधिलकीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

स्व. भानुदास यादव यांचे दोन सुपुत्र असून त्यातील गजानन भानुदास यादव न्यायाधीश पदावर कार्यरत आहेत, तर डॉ. प्रा. कैलाश यादव हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या कार्याने आणि यशाने त्यांनी वडिलांच्या सामाजिक परंपरेला पुढे नेले आहे.

या कार्यक्रमात ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांचा गौरव, सत्कार तसेच समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचे योगदान अधोरेखित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार आणि सोहळा केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण ओबीसी समाजासाठी आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यातील यादव-गवळी समूहासाठी अभिमानाची बाब ठरणार आहे. स्व. भानुदास यादव यांचे विचार व कार्य पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील, हीच खरी श्रद्धांजली.

Late Bhanudas Parashuram Yadav posthumously awarded “District OBC Bhushan Award”
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleKrishna kant Bawa : बंदासिंघ बहादूर यांचा इतिहास पंजाब सह भारतीयांना साठी शक्तीबल आणि प्रेरणा देणारा- कृष्णकांत बावा
Next Article Hyderabad Liberation War Day : हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Bear Attack Farmers : दयाळ धानोरा शिवारात अस्वलाचा थरार; सात शेतकऱ्यांवर हल्ला, एकाचा मृत्यू

February 11, 2026

Shivaji Vidyalaya ; शिवाजी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश

July 18, 2025

A.M. Bouncer ; शोर्यदिनी ए.एम. बाॅन्सर टिमचा गौरव – NNL

January 2, 2025

flood situation : पूरपस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सतर्क

August 18, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Keshav mekale ; यात्रा महोत्सवात शालेय लेझीम स्पर्धा घेणे कौतुकास्पद – गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले -NNL

Voice of Media’s : नागेश पाटील कल्याण हे व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्य सेवा विशेष पुरस्काराने सन्मानित -NNL

Mrs. Harpal Kaur ; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मातोश्री श्रीमती हरपाल कौर यांनी घेतले गुरुद्वारा दर्शन – NNL

Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा लढत राहावे – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

Marathwada shaken : लाचखोर आयुक्तांमुळे मराठवाडा हादरला 

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?