Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Smugglers : माहूरमध्ये खवले मांजर या प्रजातीच्या वन्य प्राण्याचे तस्करी करांना पकडले
क्राईम नांदेड August 20, 2025

Smugglers : माहूरमध्ये खवले मांजर या प्रजातीच्या वन्य प्राण्याचे तस्करी करांना पकडले

NNL TeamBy NNL TeamAugust 20, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई यांनी दि १८ ऑगस्ट रोजी दिलेल्या गुप्त माहिती नुसार दुर्मिळ भारतीय खवले मांजर या प्रजातीच्या वन्य प्राण्याचे तस्करी होत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होताच उपवनसंरक्षक नांदेड केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनात किरण चव्हाण, स. व. स. रोहित जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी माहूर, प्रमोद राठोड वनपरिक्षेत्र अधिकारी किनवट यांनी सापळा रचला या सापळ्यात खवल्या मांजरा सह आरोपीस जेरबंद केले.

मिळालेल्या गुप्त माहितीवरून रचलेल्या सापळयात वनकर्मचारी व वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई चे कर्मचारी बनावट खरेदीदार च्या वेशात तयार झाले, सदर बनावट खरेदीदार यांना सुमारे ४ तास वेगवेगळी ठिकाणे फिरवल्यानंतर शेवटी आरोपी हे वनपरिक्षेत्र माहूर हद्दीतील मौजे मालवाडा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ अ लगत असलेल्या हिंदुस्थान पेट्रोल पंपाजवळ भेटण्यासाठी तयार झाले, भेटीच्या नियोजित जागेपासून जवळच लांजी फाटा, व लखमापूर येथिल भारत पेट्रोलियम पंप येथे इतर अधिकारी कर्मचारी दबा धरून बसले.

रात्री सुमारे ९ वाजुन १५ मि च्या सुमारास एक चार चाकी व १ दुचाकी किनवट च्या दिशेकडून नियोजित ठिकाणी पोहचले, बनावट खरेदीदार टीमला सदर वाहनांमध्ये वन्यप्राणी खवले मांजर असल्याची खात्री होताच त्यांनी इतर दबा धरून बसलेल्या कर्मचाऱ्यांना कळवून त्यांच्यावर छापा टाकला त्यामध्ये दुचाकी एम एच ३२ ए यु ३०९३ व चारचाकी एम एच ३६ ए ०१०२ जिवंत खवले मांजरासह रुपेश मारोतराव चेनेकर वर्धा, बाळू पुंजाराम डोखळे, रा. सावरगाव किनवट ,जयदीप मारोती राठोड, रा. खैरगाव, माधव पुंजाराम डोखळे, रा. सिंदगाव किनवट, आनंद पांडुरंग भालेराव, रा.भिसी असे एकूण ५ आरोपींना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

त्या मधिल एक आरोपी रात्री अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला,सदर आरोपी यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईत माहुर वनपरिक्षेत्र चे कर्मचारी मनोहर कत्तुलवार, मीर साजिद अली, निशांत दुर्गे, दिपक माने, ज्ञानेश्वर माळेकर, ओम वरकड, माधव डाके, गणेश काळे, अमोल गेडाम, बीजुसिंग गुसिंगे, वाहनचालक बाळकृष्ण आवळे यांनी मोलाची कामगीरी बजावली.

of the Mahur Scaly Cat species Smugglers caught smuggling wild animals
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAnil Waghmare : डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यव्यापी अधिवेशनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे – प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे
Next Article Nanded ; महीला पोलिस अधिकारी सौ.लोपामुद्रा आनेराव – कुबडे यांचे नांदेड स्थानकावर जंगी स्वागत
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

the Chief Minister ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे अविस्मरणीय आनंद मेळाव्यात लाभार्थ्यांच्या भावना – NNL

October 13, 2024

Latur News : लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमआरआय आणि सिटीस्कॅन मशीन तातडीने उपलब्ध होणार

July 3, 2025

Bhokar Thift : भोकरमध्ये दुचाकीतील दोन लाख व महिलेच्या गळ्यातील गंठण पळविले

July 16, 2025

Voter awareness rally : मतदार जनजागृती रैलीने देगलूर शहर दुमदुमले -NNL

October 25, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Chaitanya Bapu Deshmukh : सेवा क्षेत्रात उद्योजकांना मोठ्या संधी- चैतन्य बापू देशमुख -NNL

S. T. Reservation : एकचं मिशन एस. टी. आरक्षण… सकल बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा तहसीलवर धडकला

Search & Rescue : शोध व बचाव कार्य, आपत्‍ती व्‍यवस्‍थापनासाठी उपयोगी पडणारे साहित्‍यांचे व‍ितरण

District Collector : महाविहार बावरीनगरच्या विकास कामांना गती: जिल्हाधिकारी

‘रिव्हर्ट बॅक’ची विद्यार्थ्यांनी संधी 30 जूनपर्यंत ऑनलाईन सादर करता येणार अर्ज – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?