Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Blood donation camp : श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर
नांदेड सोशल वर्क August 19, 2025

Blood donation camp : श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

NNL TeamBy NNL TeamAugust 19, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

देगलूर, गंगाधर मठवाले| वारकरी संप्रदायातील थोर संतपुरुष, सद्गुरू श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शिष्य परिवाराकडून देगलूर येथील श्री धुंडामहाराज मठ संस्थान येथे दिनांक १७ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या तीनही राज्यांमधील शिष्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सद्गुरू श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर सेवा मंडळाच्या वतीने आयोजित या शिबिरात ११० पेक्षा अधिक जणांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. हा उपक्रम गोळवलकर गुरुजी रक्तकेंद्र, नांदेड यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला.

विशेष म्हणजे, श्रावण महिन्यातील उपवास असूनदेखील अनेक मान्यवरांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवली. यामध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील व माजी नगरसेविका सौ. अनघा महेश पाटील, माजी नगरसेवक दिंगबर कडलवार, हाणमंत कडलवार आदींचा समावेश होता.

यावेळी ऋतुपर्ण चंद्रशेखर महाराज, माजी नगराध्यक्ष मोगलानी शिरशेटवार, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, ह.भ.प. दत्तात्रय जानते सर, ह.भ.प. दामोदर देशाईकेरूरकर, कृष्णा जोशी नळगीरकर, देशमुख पॅथॉलॉजीचे श्रीनिवास देशमुख, श्रीनिवास कुलकर्णी कुन्मारपल्लीकर, शिवाजी पाटील शिंदे, युवासेना शहर समन्वयक संतोष कांबळे, रमाकांत जोशी, विनायक पोतदार, संतोष देगलूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी ह.भ.प. लक्ष्मीकांत महाराज यांनी विशेष पुढाकार घेतला.

Blood donation camp of Shri Chandrashekhar Maharaj Degalurkar on the occasion of the birthday
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDegalur News : देगलूरच्या व्यंकटेश्वरानगर आणि घनश्यामनगर परिसरात घाणीचे साम्राज्य; प्रशासनाचे दुर्लक्ष
Next Article Paniganga river floods : इसापूर धरणाचा विसर्ग; पैनगंगा नदीला महापूर, शेतकरी संकटात
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

attacked by wild animal : शेतात काम करणाऱ्या महिलेवर वन्य प्राण्याचा हल्ला; महिला गंभीर जखमी

December 23, 2025

fatherly grief : इंडिया टीव्ही चे प्रतिनिधी विलास आडे यांना पितृशोक

March 22, 2025

Legal action will be taken if linking with fertilizer : खतासोबत लिंकिंग निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई – कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

May 3, 2025

Endoscopy Examination : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागमात भाविकांची मोफत एण्डोस्कोपी तपासणी

January 25, 2026
Advertisement
टॉप बातम्या

CIDCO Regional Offices ; सिडको क्षेत्रीय कार्यालये मध्ये नवीन मालमत्ता क्रमांकासाठी शैकडो संचिका प्रलंबित – NNL

‘Prime Minister’s National Child Award’ : महाराष्ट्राच्या करीना थापा आणि केया हटकर ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित -NNL

Marathon competition : हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत हिमायतनगर नगरपंचायत तर्फे मॅरेथॉन स्पर्धा

Nanded ACB Raid | हदगाव उपनिबंधक कार्यालयाचे बालाजी उत्तरवारसह तिघांना रजिस्ट्रीसाठी 1,99,000/- रुपयाच्या लाच प्रकरणी अटक -NNL

Maharashtra State Nurses Association ; महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा- नांदेड यांचे आज एक दिवसीय कामबंद आंदोलन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?