Thursday, June 25

Tag: Blood donation camp

Blood donation camp : श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

Blood donation camp : श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

नांदेड, सोशल वर्क
देगलूर, गंगाधर मठवाले| वारकरी संप्रदायातील थोर संतपुरुष, सद्गुरू श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शिष्य परिवाराकडून देगलूर येथील श्री धुंडामहाराज मठ संस्थान येथे दिनांक १७ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या तीनही राज्यांमधील शिष्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सद्गुरू श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर सेवा मंडळाच्या वतीने आयोजित या शिबिरात ११० पेक्षा अधिक जणांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. हा उपक्रम गोळवलकर गुरुजी रक्तकेंद्र, नांदेड यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला. विशेष म्हणजे, श्रावण महिन्यातील उपवास असूनदेखील अनेक मान्यवरांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवली. यामध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील व माजी नगरसेविका सौ. अनघा महेश पाटील, माजी नगरसेवक दिंगबर ...
Blood donation : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लापूर येथे रक्तदान शिबिर

Blood donation : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लापूर येथे रक्तदान शिबिर

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान संकल्प समाज उपयोगी अभियान भाजपाच्या वतीने जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबविले जात असताना किनवटचे आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट शहरात आणि इस्लापूर येथील साई मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर राबवण्यात आले. भाजपा किनवट तालुका दक्षिण विभागाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरंडकर यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन साई मंगल कार्यालय इस्लापूर येथे केले असता या रक्तदान शिबिराला भाजपाचे ओबीसी चे जिल्हाध्यक्ष व माजी विधानसभा प्रमुख बाबुराव केंद्रे. पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड, भाजपा अनुसूचित जमाती आदिवासी सेलचे अध्यक्ष गोविंद अंकुरवाड,भाजपा युवा जिल्हा सरचिटणीस स्वप्निल गरडे, भाजपाचे श्रीरंग पवार, भाजपा अनुसूचित जातीचे जिल्हा सरचिटणीस रवी कसबे, जिल्हा उपाध्यक्ष विवेक केंद्रे कृषी उत्पन्न बाजार...
error: Content is protected !!