Homeआरोग्यOrgan Donation : हिमायतनगर येथे अंगदान जनजागृती रॅलीने लक्ष वेधले

Organ Donation : हिमायतनगर येथे अंगदान जनजागृती रॅलीने लक्ष वेधले

हिमायतनगर| आज दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामीण रुग्णालय, हिमायतनगर येथे अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

ही रॅली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पेरके सर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बुट्टे सर, तसेच नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास जाधव यांच्या निरीक्षणाखाली पार पडली.

IMG 20250804 WA0040 Organ Donation : हिमायतनगर येथे अंगदान जनजागृती रॅलीने लक्ष वेधले

या रॅलीमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. बुक्तरे सर, राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हिमायतनगर चे मुख्याध्यापक दिक्कतवार सर, RKSK समुपदेशक सतीश भरांडे, NCD समुपदेशक दीपक इंगोले, तसेच विविध आरोग्य अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रॅलीद्वारे अंगदानासंदर्भात जनजागृती करण्यात आली. अंगदानाचे महत्त्व, गरज आणि समाजातील सकारात्मक बदल घडवण्यासाठीची भूमिका अधोरेखित करण्यात आली.

🔹 अंगदान – मृत्यूनंतरचे जीवनदान
🔹 “जगा आणि इतरांनाही जगवा” – या संकल्पनेला पूरक अशी ही मोहिम होती.

 

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments