HomeनांदेडCIDCO ; ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने सिडकोत पोलीसांचे पथसंचलन

CIDCO ; ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने सिडकोत पोलीसांचे पथसंचलन

नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने सिडकोत परिसरातील मुख्य मार्गावर पोलीस पथसंचलन पोलीस निरीक्षक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

आगामी सण उत्सव जयंती पार्श्वभूमीवर व अण्णा भाऊ साठे जयंतीच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 31 जुलै रोजी सिडको परिसरात मुख्य मार्गावर जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालासाहेब रोकडे, सहाय्यक विजय कांबळे,सचिन गढवे,कुसमे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड, बाबुराव चव्हाण, यांच्या सह पोलीस अंमलदार,महिला पोलिस,होमगार्ड यांनी पथसंचलन रमाबाई आंबेडकर चौक ते अण्णा भाऊ साठे मार्ग ज्ञानेश्वर नगर, डॉ.ढगे मार्ग ऊस्मानगर रोडवर हे पथसंचलन करण्यात आले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments