Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - CIDCO ; श्री हुजूर साहेब नांदेड सिडको ते शिर्डी पदयत्रेचे सिडको परिसरात विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत
नांदेड धार्मिक July 27, 2025

CIDCO ; श्री हुजूर साहेब नांदेड सिडको ते शिर्डी पदयत्रेचे सिडको परिसरात विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत

NNL TeamBy NNL TeamJuly 27, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l श्री हुजूर साहेब नांदेड सिडको साईबाबा नगर बिडी कॉलनी साईबाबा मंदिर येथून निघालेल्या 27 जुलै रोजी शिर्डी कडे निघालेल्या या पदयात्रेचे सिडको हडको परिसरातील मुख्य मार्गावर रांगोळी, फटक्यांची आतिषबाजी ढोलताशांच्या गजरात व विविध ठिकाणी महाआरती, अन्नदानाचे वाटप करून स्वागत करण्यात आले यावेळी माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या सह माजी लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांच्ये पदाधिकारी, सामाजिक संघटना व महिला युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दर वर्षीप्रमाणे सलग 14 व्या वर्षी नांदेड हुजूर साहेब ते शिर्डी पालखी सोहळा 27 जुलै रोजी सकाळी 9 वाजता साईबाबा नगर बिडी कामगार कॉलनी सिडको येथून महाआरतीने प्रारंभ झाला,यावेळी वैजनाथ देशमुख,विनोद कांचनगिरे,डॉ.नरेश रायेवार,जयश्री जयस्वाल,सुषमा गहिरवार, यांच्या सह अध्यक्ष गणेश जैस्वाल, नागोराव वाघमोडे, गणेश भद्रे, मारोती वाघमारे,दता लोंढे,शुभम, गणेश येवले, उबाळे पाटील,सोमेवाड,गौरव दरबस्तवार,
राजु बच्चेवार,संदीप देवसरकर , संतोष जैस्वाल यांच्या पदयात्रेतील जवळपास 100 भाविक भक्त सहभागी झाले होते.

हि यात्रा असून ही यात्रा 417 किलोमीटर आहे,यात पहिल्या दिवशी सिडको ते मरळक,व नेवासा मार्ग शिर्डी येथे 10 आगस्ट रोजी 417 किलोमीटर अंतर चालून ही पदयात्रा पोहचणार आहे सिडको हडको परिसरातील निघालेल्या या पालखीचे अनेक ठिकाणी भव्य रांगोळी, फटक्यांची आतिषबाजी,ढोलताशांच्या गजरात अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले.

हडको भागातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी मोहनराव घोगरे मित्र मंडळ तर सिडको येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ‌ यांचा वतीने अन्नदान वाटप तर शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण जिल्हा प्रमुख विनय‌ पाटील गिरडे यांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी मध्ये स्वागत केले ,तर माजी लोकप्रतिनिधी ऊदय देशमुख, माजी नगरसेविका ललिता शिंदे,सतिश‌ बसवदे,राजु लांडगे,मोनु जोशी, पिंटू महाराज,संजय काचावार,किशोर देशमुख,अशोक मोरे, सुखासिंग टाक ,राजु निखाते,यांच्या सह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार ,महिला,युवक, युवती ,मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी संतोषी माता महिला भजनी मंडळ महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होत्या.

सिडको मोढा प्रकल्प येथे शिवसेनेचे धनराज दिलीप सिंह भगिले यांच्या वतीने पदयात्रा पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत व विधीवत पूजन करून फळांचे वाटप करण्यात आले,यावेळी ऊबाठा गटांचे जिल्हा प्रमुख भुजंगराव पाटील डक,तालुका प्रमुख नंदु वैध,सिडको शहरप्रमुख जितुसिंग टाक यांच्या सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हि पदयात्रा यशस्वीतेसाठी अध्यक्ष गणेश जैस्वाल व ऊपाध्यक्ष नागोराव वाघमोडे,व साईबाबा पालखी सोहळा परिश्रम घेत आहेत.

Shri Huzoor Saheb Nanded CIDCO to Shirdi Padayatra welcomed with joy at various places in CIDCO area
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMangalagauri : ‘मंगळागौरीचे व्रत’ कसे करावे ?
Next Article soldier Kailash Sawate : सेवानिवृत्त सैनिक कैलास सावते यांच दुःखद निधन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shankarrao Chavan ; व्यापारी संकुल आ.बोढारकर यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

June 9, 2025

A case has been registered against police inspector of Hadgaon | पोलिस पाटील आत्महत्येप्रकरणी हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल – NNL

July 23, 2024

15 जून रोजी “जागतिक वृद्ध (ज्येष्ठ) नागरिक अत्याचार तथा दुर्व्यवहार जागृती दिन” साजरा केला जाणार डाॅ.हंसराज वैद्य – NNL

June 11, 2024

नवीन नांदेड मराठी पत्रकार संघ अध्यक्षपदी किरण देशमुख

January 18, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Haldikunku ceremony ; जिजाऊ ब्रिगेड वर्धापन दिनानिमीत्त हळदीकुंकू समारंभ संपन्न

Parmeshwar temple : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिराच्या जतनासाठी पुरातत्व विभागाने लक्ष द्यायला हवं – गोविंद मुंडकर

Punyashloka Ahilyadevi Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या‌ कार्याचा आदर्श घेत राज्य शासन वंचितांच्या कल्याणासाठी काम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Loha Assembly Constituency : १९९० नंतर पहिल्यांदाच लोहा विधानसभा मतदार संघात “धनुष्यबाण ” नाही -NNL

Veerashaiva Lingayat majority constituency ; वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यास वीरशैव लिंगायत बहूल मतदार संघात आम्हाला ‘नोटा’ चा पर्याय उपलब्ध ! – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?