Homeक्राईमGutakha destroyed : मुखेड पोलिसांनी गुटख्याचा एकूण 21 लक्ष 21 हजर 910...

Gutakha destroyed : मुखेड पोलिसांनी गुटख्याचा एकूण 21 लक्ष 21 हजर 910 रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला

नांदेड| पोलीस ठाणे मुखेड येथे गुटखा सबंधीत दाखल असलेल्या गुन्ह्यामधील गुटख्याचा एकूण 21,21,910/ रूपयाचा मुद्देमाल मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला आहे.

अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड यांनी पोलीस ठाणे येथे प्रलंबित असलेले मुद्देमाल नाश करणेबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने वरील नमूद गुन्ह्याचे मुद्देमाल नाश करणे बाबत मा. न्यायालयात पत्रव्यवहार करण्यात आले. 1) 20/2014 गुन्ह्यामधील मुद्देमाल 114000/- 2) 314/2019 गुन्ह्यामधील मुद्देमाल – 203000/-. 3) 105/2019 गुन्ह्यामधील मुद्देमाल 80000/- 4)336/2018 गुन्ह्यामधील मुद्देमाल – 68610/-5) 278/2021 गुन्ह्यामधील मुद्देमाल 1185800/- 6) गु.र.नं.55/2021 गुन्ह्यामधील मुद्देमाल 470500/-असा एकूण 21,21,910/-

IMG 20250721 WA0051 Gutakha destroyed : मुखेड पोलिसांनी गुटख्याचा एकूण 21 लक्ष 21 हजर 910 रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला

मा. न्यायालयाने नाश करणेबाबत आदेश देण्यात आले त्यावरून अन्न व प्रशासन विभाग नांदेड येथील अधिकारी ए.भिसे व दोन पंचासमक्ष प्रतिबंधीत गुटख्याचा एकूण 21,21,910/- रूपयाचा मुद्देमाल नाश करण्यात आला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments