Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Social Media : तालुका पातळीवर प्रशासकीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याची मागणी
नांदेड सोशल वर्क July 18, 2025

Social Media : तालुका पातळीवर प्रशासकीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याची मागणी

NNL TeamBy NNL TeamJuly 18, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

देगलूर, गंगाधर मठवाले| प्रशासनाशी संबंधित विविध घडामोडी, शासन निर्णय, योजनांची माहिती, अधिकाऱ्यांच्या भेटी, कार्यक्रमांचे फोटो जनतेच्या सेवेसाठी करण्यात येणारी कामे, योजना आदींची माहिती मिळण्यासाठी तालुका पातळीवर अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याची मागणी. व्हाईस ऑफ मीडिया शाखा देगलूरच्या वतीने दि.१७ जुलै रोजी उपजिल्हाधिकारी देगलूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दि.१७ जुलै रोजी व्हाईस ऑफ मीडिया शाखा देगलूरच्या वतीने उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांना एक लेखी निवेदन देण्यात आले असून या निवेदनानुसार, सध्या नांदेड जिल्हा माहिती कार्यालयामार्फत एक फेसबुक जिल्हा माहिती कार्यालय या नावाने ग्रुप चालविला जात आहे.ज्यामध्ये जिल्हा व शहरातील प्रशासनाशी संबंधित विविध घडामोडी, शासन निर्णय, योजनांची माहिती, अधिकाऱ्यांच्या भेटी, कार्यक्रमांचे फोटो व माहिती वेळोवेळी प्रसिद्ध केली जाते.

या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांना सत्य व अधिकृत माहिती मिळते. त्यामुळे समाज माध्यमांद्वारे जनतेपर्यंत प्रशासनाचे कार्य पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडले जाते.मात्र देगलूरला तालुका पातळीवर अशा स्वरूपाचा अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा ग्रुप अस्तित्वात नसल्यामुळे तालुक्यातील पत्रकारांना प्रशासनाकडून होत असलेल्या उत्कृष्ट कार्याची माहिती वेळेवर मिळत नाही.अधिकारी कामात व्यस्त असल्याने अनेकदा फोनवर संपर्क होत नाही. त्यामुळे पत्रकारांना बातमीसाठी आवश्यक आणि अधिकृत माहिती मिळत नाही.परिणामी प्रशासनाचे महत्त्वाचे कार्य, योजना आणि भूमिका या तालुक्यातील जनतेपर्यंत पोहोचत नाहीत.

या पार्श्वभूमीवर देगलूर तालुक्यांतील माहिती कार्यालयांनी स्वतंत्ररित्या एक अधिकृत सोशल मीडिया ग्रुप (जसे. व्हाट्सअप टेलिग्राम इ.) तयार करावा. या ग्रुपमध्ये स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी, विविध खात्यांचे अधिकारी व पत्रकारांचा समावेश करून प्रशासनाशी संबंधित माहिती, योजना, कार्यक्रम यांचे अधिकृत अपडेट वेळोवेळी शेअर करावेत.या उपक्रमामुळे प्रशासन आणि पत्रकार यांच्यातील समन्वय वाढेल.पत्रकारांना अचूक व अधिकृत माहिती वेळेवर उपलब्ध होईल.प्रशासनाच्या कार्याची पारदर्शकता वाढेल.शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचेल.

अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे.याप्रसंगी व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष प्रा. निवृत्ती भागवत, सचिव शब्बीर शेख, उपाध्यक्ष सतीश पांडवे, प्रसिद्धी प्रमुख शिवकुमार बिरादार,सदस्य दिगंबर जाधव व सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी आदींची उपस्थिती होती.पत्रकार संघटनेच्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर सोशल मीडिया ग्रुप तयार करण्याचे आश्वासन याप्रसंगी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांनी दिले.

at the taluka level Demand to create an administrative social media platform
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMp Ashok Chavhan : खा. अशोकराव चव्हाण यांची भोकर व मुदखेडसाठी रेल्वे पादचारी पुलाची मागणी
Next Article Deglur News : देगलूर जिल्हा परिषद बाधकाम विभागाच्या कारभाराला वठणीवर आणण्यासाठी शिवसेनेच्या वतीने २४ रोजी आंदोलन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Summer training camp : 15 ते 30 मे कालावधीत विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर

May 8, 2025

Nana Patole : राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार, बहिणींना सुरक्षेची गरज: नाना पटोले -NNL

October 4, 2024

Sanjay Rathod ; दबंग पीआय आहेत म्हणून मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्यी केली स्तुती

June 9, 2025

ISRO ; होलीसिटी स्कूलची इसरोला शैक्षणिक सहल रवाना

January 8, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Tree plantation ; महसूल सप्ताहानिमित्त सिरंजनी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

Nana Patole. ; मोदी-शाहांसाठी महाराष्ट्र एटीएम; महायुतीला घरी पाठवून मोदी शाहांचे एटीएम बंद करू: नाना पटोले – NNL

हिमायतनगर तालुक्यात नव्याने रूजू झालेल्या अधिकाऱ्याकडून जनतेचा भ्रमनिरास, अवैध वाळू वाहतुकीसह अवैध धंद्याना ऊत -NNL

नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस ; वीज कोसळून युवकाचा मृत्यू तर एक बैल व गाय दगावली -NNL

Kakada Aarti at Himayatnagar’s Kalinka Temple : हिमायतनगरच्या कालिंका मंदिरातील काकडा आरतीला महिलांचा मोठा प्रतिसाद -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?