HomeनांदेडVaibhav Paitwar ; वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वैभव पईतवार यांच्या सत्कार

Vaibhav Paitwar ; वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वैभव पईतवार यांच्या सत्कार

नवीन नांदेड l नांदेड जिल्हा वृत्तपत्र विकास मंडळ संलग्न शाखा सिडको वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोन्ही हात गमावलेल्या सिडको परिसरातील युवक वैभव पईतवार यांच्यी महसूल सहाय्यक अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
16 जुलै रोजी सकाळी सिडको वृत्तपत्र विक्रेता टिनशेड येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शक नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, पत्रकार डिगांबर शिंदे ,गौरव दरबस्तवार, संघटनेचे पदाधिकारी सतिश कदम, बालाजी सुताडे,दिलीप ठाकूर,वंदना लोणे, दौलतराव कदम,गणेश डोळस,गणेश ठाकूर, अमोल नांदेडकर, व पदाधिकारी.. यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments