Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Kundalwadi ; कत्तलीसाठी जनावरे तेलंगणात नेणारा ट्रक कुंडलवाडी पोलिसांनी पकडला
नांदेड क्राईम July 8, 2025

Kundalwadi ; कत्तलीसाठी जनावरे तेलंगणात नेणारा ट्रक कुंडलवाडी पोलिसांनी पकडला

NNL TeamBy NNL TeamJuly 8, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड/बिलोली/ चोरी आणि कत्तलीच्या उद्देशाने मालवाहू ट्रकमध्ये जनावरे भरून तेलंगणामध्ये घेऊन जाताना कुंडलवाडी पोलिसांनी पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी २ आरोपींना अटक करून ट्रक, २६ जनावरे, गुंगीची इंजेक्शन असा एकूण ३१ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आला.

पोलिस दलाकडून सध्या ऑपरेशन फलश आऊट अंतर्गत अवैध धंदयाविरोधात धडक कारवाई केली जात आहे. कुंडलवाडी पोलिसांना दि. ७ जुलै रोजी एम.पी. ०७ एचडी ७६८० या १४ टायरी मालवाहू ट्रकमध्ये गुंगीचे औषध देवुन काही चोरीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने तेलंगणात नेली जात असल्याची माहिती माहिती मिळाली. सायंकाळी ६ च्या सुमारास हा ट्रक विलोलीकडून धमार्वादच्या दिशेने वेगाने येत आहे. तेव्हा प्रभारी सपोनि ज्ञानेश्वर शिंदे यांनी पथकासह दोन पंचांनासोबत घेवुन कुंडलवाडी हद्दीतील शेळगांव थडी या गावाजवळ सापळा रचला.

काही वेळातच वेगात येणाऱ्या सदर ट्रक थांबविण्यात आले. ट्रकची तपासणी केली असता त्यात कुर पद्धतीने बांधलेली जनावरे आढळून आली. लगेच चालक रशीद मोहम्मद करीमोददीन वय ३८ वर्ष व्यवसाय ट्रकचालक रा. ईस्लामपुरा, तहसील मालपुरा जिल्हा टाँक (राजस्थान) व खय्युमखाँ जुम्माखाँ वय ३६ वर्ष रा. चाँद की ढाणी, इस्लामपुरा तहसील मालपुरा जिल्हा टाँक (राजस्थान) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली.

यावर दोघांनी ही जनावरे ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथुन चोरुन ट्रकमध्ये भरली असून निजामाबाद व साठापुर (तेलंगणा राज्य) या ठिकाणी कत्तलीसाठी नेली जात असल्याचे सांगीतले. तर साथीदारांविषयी तसेच मालकांविषयी माहीती विचारली असता ते उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या दोघांनीही अटक करण्यात आली. या कारवाईत मालवाहू ट्रक, २६ जनावरे, या जनावरांना देण्यात येणारे ९ इंजेक्शन्स असा एकुण ३१ लाख ८० हजार रुपयाचा मुद्देमाल पंचनामा करुन जप्त करण्यात आला.

३२ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
कुंडलवाडीचे सपोनि ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर, पोहेकों गफुर शेख, नागेंद्र कांबळे, शेषेराव खनपटटे, रघुवीर चौहान घुविर चौहान, अमर शिंदे, शिवराज गंगुलवार, आनंद बोडके, मिर्झा फैयाज वेग, होमगार्ड लिंगुराम गुरुपवार, शेख गौस, अण्णाराव जाधव, सुरेश आशमोड, सुनिल चिघळे आदीं कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Kundalwadi police seize truck transporting animals to Telangana for slaughter
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCIDCO ; मनपाच्या वतीने गुणवंत पाल्याच्या सत्कार, सिडको क्षेत्रीय कार्यालय येथील चार जणांचा समावेश
Next Article Dharmabad crime : ज्यादा दराने शेतीमाल खरेदी करून फसवणूक करणाऱ्या पाच जणांना धर्माबाद पोलिसांनी केली अटक
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

scholarship ; अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL

August 26, 2024

Collector Abhijit Raut : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निरोप द्यायला रिघ लागली

February 5, 2025

Tribute to Pradeep Naik : शिवणी येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी‌ वाहिली स्व. प्रदिप नाईक यांना श्रद्धांजली -NNL

January 4, 2025

Mukhya Mantri Yojandoot : ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन -NNL

September 6, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Dr. Uttam Sonkamble : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी डॉ. उत्तम सोनकांबळे यांची निवड

Send ST Bus : नांदेड – कामारी बस पिंपरी-विरसनी- टेंभूर्णी दिघी- घारापुर मार्गे हिमायतनगर मुक्कामी पाठवा

Rafiqbhai met collecter : हिमायतनगरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

19.40 mm on an average in the district in the last 24 hours. the rain | जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 19.40 मि.मी. पाऊस – NNL

Satish Deshmukh : हमीभाव आणि कर्जमाफीसाठी सतीश देशमुख यांचे विरोधी पक्षनेते खा राहुल गांधीना निवेदन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?