Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Dr. Ajit Gopchhade : नांदेड जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष भरून काढा : राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना खा. डॉ. अजित गोपछडे यांचे साकडे
नांदेड राजकीय July 8, 2025

Dr. Ajit Gopchhade : नांदेड जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष भरून काढा : राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना खा. डॉ. अजित गोपछडे यांचे साकडे

NNL TeamBy NNL TeamJuly 8, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांदेड जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण लक्ष द्यावे आणि नांदेड जिल्ह्याचा सर्वांगीन , शाश्वत विकास व्हावा या अनुषंगाने खा. डॉ .अजित गोपछडे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. (Fill the development backlog in Nanded district: Governor CP Radhakrishnan receives advice from Dr. Ajit Gopchhade) या भेटीत खा. डॉ .गोपछडे यांनी तब्बल आठ मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.

नांदेड जिल्हा हा तेलंगणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर वसलेला जिल्हा आहे . नांदेड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, रोजगार उपलब्ध व्हावा , नांदेडच्या नागरिकांना अत्याधुनिक सोयी सुविधा मिळाव्यात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या विकसित भारताच्या स्वप्नात नांदेडचा ही खारीचा वाटा असावा या हेतूने खा.डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची मुंबईत आज भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यपालांकडे नांदेड जिल्ह्यातील विकासाच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

प्रामुख्याने नांदेड ते मुंबई व्यवसायिक विमानसेवा नियमितपणे सुरू करावी , लेंडी प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करत तेलंगणा सरकारचा सहभागी हिस्सा महाराष्ट्राला मिळवून देऊन नांदेड आणि तेलंगणामधील कृषी सिंचनाचा मोठा प्रश्न मार्गी लावावा , नांदेड जिल्ह्यातील गोरक्षण, संवर्धन। तसेच देशी गोवंश नस्लसुधार करुन भारतीय वंशाच्या गायीचे दूध उत्पादनात वाढ करण्याचे अनुषंगाने राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेस चालना द्यावी, जिल्हा परिषद हा ग्रामीण भागातील विकासाचा खरा पाया असतो . त्यामुळे नांदेड येथील अत्याआधुनिक असे नवे जिल्हा परिषद भवन उभारावे .

यासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून राज्य सरकारला आदेशित करावे. देगलूर येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद आयसीएआर ची शाखा स्थापना करावी. बिलोली येथे सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारावा. बारड येथे केळी संशोधन केंद्र उभारून या भागातील केळी उत्पादकांना दिलासा द्यावा . धर्माबाद हा तालुका आणि शहर लाल मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील लाल मिरचीचे संशोधन आणि संवर्धन करण्याच्या अनुषंगाने येथील मिरचीला जागतिक स्तरावरील बाजारपेठ करण्याच्या अनुषंगाने येथे मिरची संशोधन केंद्राची स्थापना करावी. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचे अनुषंगाने राज्य सरकारला सूचित करावे .

नांदेड ते मुंबई नवी अतिरिक्त रेल्वे सुरू करावी . बाभळी बंधाऱ्याच्या पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे जेणे करून महाराष्ट्रातील जनतेला विशेषतः धर्माबाद, बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांना या पाण्याचा पुरेपूर लाभ होऊन या भागातील कृषी क्षेत्राचे प्रश्न मार्गी लागतील. नांदेड देगलूर आणि शिरूर- ताजबंद – मुखेड- नरसी- बिलोली या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून या रस्त्याच्या विकासासाठी केंद्रीय यंत्रणांमार्फत काम केले जावे. या अनुषंगाने आपल्या स्तरावरून संबंधित मंत्रालयाला आणि विभागाला आदेशित करावे. जेणेकरून नांदेड जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून निघेल ज्यामुळे रोजगार आणि दळणवळणाच्या नवीन संधी उभ्या राहतील,महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये नांदेड जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण योगदान राहिल. अशी विनंती खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यपाल सी.पी . राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे . दरम्यान राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी आपल्या ट्विटर वरून खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या भेटीच्या आणि मागणीच्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका विषद केली आहे.

Fill the development backlog from Dr. Ajit Gopchhade Governor CP Radhakrishnan receives advice In Nanded district
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr. Ganesh Joshi : एमआयटीच्या विभागीय समन्वयकपदी डॉ. गणेश जोशी यांची निवड
Next Article CIDCO ; भाजपा सिडको मंडळाची कार्यकारिणी घोषित, विविध आघाडी पदाधिकारी यांच्यी नियुक्ती
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Public School Degloor ; पब्लिक स्कूल देगलूर च्या वतीने रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

August 25, 2025

Chief Executive Officer Meenal Karanwal : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेतील लाभार्थ्यांनी -NNL

November 28, 2024

Bhoomipujan | साहेबराव गायकवाड यांच्या पाठपुराव्याने विकास कामांचे भूमिपूजन -NNL

July 14, 2024

Parameshwar Mandir : श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या संचालक मंडळींनी केली भव्य शिवमहापुराण कथा स्थळाची पाहणी 

February 16, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Blood donation camp : श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

Bhagyashree Jadhav : वर्ल्ड पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पिअनशीप स्पर्धेसाठी भाग्यश्री जाधव यांची निवड

Mahur ; पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केली माहूर पोलीस ठाण्याची तपासणी

Nanded businessman’s sting in Mumbai : नांदेडच्या उद्योजकाचा मुंबईत डंका…! -NNL

World Hand Wash Day ; जागतिक हात धुवा दिवस; आज जिल्हयात विविध उपक्रम नागरिकांनी सहभाग घ्यावा- सीईओ मीनल करनवाल – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?