आरोग्यनांदेड

Primary Health Center ; शहापूर येथील मोडकळीस आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना घ्यावा लागतो उपचार

देगलूर, गंगाधर मठवाले। तालुक्यातील मौजे शहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मोडकळीस आल्याने याचा फटका रुग्णाला बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, वरिष्ठांनी याची दखल घेऊन नवीन इमारत उभारण्याची मागणी होत आहे.

IMG 20250618 WA0056 Primary Health Center ; शहापूर येथील मोडकळीस आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना घ्यावा लागतो उपचारशहापूर येथीलप्राथमिक आरोग्य केंद्राला जवळपास चोवीस पंचवीस खेड्याचा सपर्क असून, महिन्याला एकवेळेस कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात येते, दररोज रूग्ण उपचार करून घेण्यासाठी रूग्णालयात दाखल होतात. सध्या पावसाळ्यात साथीचे आजार होण्याची शक्यता असून, रुग्णांना रुग्णालयात उपचार करतांना जीवघेणा परिस्थितीत उपचार करून घ्यावा लागतो आहे.

IMG 20250618 WA0059 Primary Health Center ; शहापूर येथील मोडकळीस आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना घ्यावा लागतो उपचारयेथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छताला भेगा पडलेले असताना शस्त्रक्रिया केलेल्या महिलानी जीव मुठीत घेऊन पाच दिवस कठीण परिस्थितीत काढावे लागतात. प्राथमिक आरोग्य केंद्र केव्हा जमीन दोस्त होईल याचा नेम नसून,त्यामुळे संभाव्य घटना होण्याअगोदर वरिष्ठांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर नवीन इमारत उभी करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी या भागातील जनतेतुन केली जात आहे.

IMG 20250618 WA0058 Primary Health Center ; शहापूर येथील मोडकळीस आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना घ्यावा लागतो उपचार

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!