HomeनांदेडMaheshwari Mangal Kharaya : माहेश्वरी मंगल कार्यालयला तोष्णीवाल परिवार कडून दोन लाख...

Maheshwari Mangal Kharaya : माहेश्वरी मंगल कार्यालयला तोष्णीवाल परिवार कडून दोन लाख रुपयांचा निधी

हदगांव, शेख चांदपाशा| स्वातंत्र्यसैनिक स्व.भाई बन्सीलालजी तोष्णीवाल यांच्या स्मरणार्थ श्रीमती विजया लक्ष्मी लड्डा आणि गणेश बन्सीलालजी तोष्णीवाल यांनी हदगांव शहरातील माहेश्वरी मंगल कार्यालयासाठी दोन लाख रुपयांचा निधी प्रदान केला.

हदगाव शहरात होणाऱ्या माहेश्वरी मंगल कार्यालय विविध सामाजिक कार्यक्रम, शुभ कार्यासाठी सर्वसामान्य करिता अल्प दरात उपलब्ध होणार आहे. असे सांगण्यात आले असून, या प्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक वेदप्रकाशजी, तोष्णीवाल डॉ. बालाजी तोष्णीवाल, तुषारजी राठी तसेच तोष्णीवाल परिवार आणि सामाजिक कार्यकर्त मित्रमंडळी आवर्जून उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments