HomeनांदेडBondharkar ; आ. बोढारकर मित्र मंडळाच्या वतीने शासकीय रुग्णालयात अन्नदान

Bondharkar ; आ. बोढारकर मित्र मंडळाच्या वतीने शासकीय रुग्णालयात अन्नदान

नवीन नांदेड l नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. आनंदराव बोढारकर मित्र मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव निमित्ताने स१९ फेब्रूवारी रोजी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयामध्ये रग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान व फळाचे वाटप आ. बोढारकर मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवा पाटील तिडके यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले.

शिवजन्मोत्सव निमित्ताने शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे रुग्णालयाचे नातेवाईक यांनी अन्नदान वाटप‌ करून १९ फेब्रुवारी रोजी आ.आनंदराव बोढारकर मित्रमंडळाच्या वतीने चागला उपक्रम घेतला.

यावेळी रुग्णालय परिसरातील अनेक रूग्णाच्या नातेवाईक व गरजुने अन्नदानाचा लाभ घेतला, शासकीय रुग्णालयात जाऊन शेकडो रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान वाटप करण्यात आले. यावेळी प्रभात पाटील तिडके,शिवा पाटील तिडके बोंढारकर, राम पाटील तुपेकर, यशवंत आवले व इतर मित्र मंडळाच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments