Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nanded Police caught Easam red-handed : नांदेड पोलीसा कडुन चोरीचा गुन्हा करणारे ईसमांना रंगेहाथ पकडले
नांदेड क्राईम February 8, 2025

Nanded Police caught Easam red-handed : नांदेड पोलीसा कडुन चोरीचा गुन्हा करणारे ईसमांना रंगेहाथ पकडले

NNL TeamBy NNL TeamFebruary 8, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड पोलीसा कडुन चोरीचा गुन्हा करणारे ईसमांना घटना स्थळावरून रंगेहात पकडले आणि चोरीचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी वरील गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश दिला होता. सदर गुन्हयातील फिर्यादी डॉ दिपक काशीराम नाईक वय 34 वर्ष व्यवसाय डॉक्टर रा. तरोडा ता. हादगाव जि. नांदेड यांनी पो.स्टे.ला तक्रार दिली की, दि.06/02/2025 रोजी दुपारी 01.45 वा. बंजारा समाजाच्या वतीने नांदेड नगरीत वर्कशाप कॉर्नर येथे मी व माझे मित्र व इतर अनेक कार्यकर्ते उपमुख्यमंत्री साहेबांचे सत्कार करण्यासाठी थांबलो होतो.

यावेळी आरोपीतानी संगणमत करुन माझे व माझ्या सोबतच्या मित्राच्या खिशातून 41620/- रुपये व कागदपत्र चोरुन नेले वैगरे मजकुराचे फिर्याद वरुन पो.स्टे.ला गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचा तपास पो. उपनि एन. के. वाडेवाले यांचे कडे देण्यात आला होता. रामदास शेंडगे पोलीस निरीक्षक व गुन्हे शोध पथकातील पो. उपनि एन. के वाडेवाले, पो. हे. कॉ. गजानन किडे, पो.हे.कॉ. माळवे पोलीस स्टेशन भाग्यनगर असे मिळण सदर घटनास्थळी पोहचुन तपासाची चक्रे फिरवून यातील आरोपी 01) पंकज गोविंदराव खाडे वय 33 वर्ष व्यवसाय मजुरी रा. प्रभातनगर नांदेड 02) राजु आनंद खंडागळे वय 25 वर्ष व्यवसाय पेंटर रा सम्राट अशोक नगर नांदेड यांना घटनास्थळावरुन रंगेहाथ ताब्यात घेवून सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराय धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड, श्रीमती किरतीका सि. एम. सहायक पोलीस अधीक्षक, उप विभाग नांदेड शहर नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली रामदास शेंडगे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड, गुन्हे शोध पथकाचे पो उपनि एन के वाडेवाले, पो हे कॉ गजानन किडे, पो. हे कॉ विशाल माळवे पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड यांनी केली आहे. सदर चोरीचा गुन्हा हा तात्काळ उघडकीस आणुन उत्कृष्ट कामगीरी केल्या बद्दल मा पोलिस अधिक्षक यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.

Nanded Police caught Easam red-handed who committed the crime of theft
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleJustice Nitin Suryavanshi : शासनाच्या योजना आपल्या संपर्कातील प्रत्येकापर्यंत पोहोचवा : न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी
Next Article Prof. Gundale Maroti ; हु.ज.पा महाविद्यालयात प्रा.गुंडाळे मारोती YCMOUN च्या केंद्र संयोजक पदी नियुक्ती
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

cyber crimes and fraud : सायबर गुन्हे व फसवणूक टाळण्यासाठी अधिक परिणामकारपणे काम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 9, 2025

illegal business seized : अवैध व्यवसाय विरोधी अभियानाच्या पहिल्या आठवडयात सुमारे 400 कारवाया, 1 कोटीहून अधिक रकमेचा मुद्येमाल जप्त

May 11, 2025

Collecter Rahul Kardile : संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी ‘एसडीआरएफ’ची तुकडी नांदेडात तैनात 

May 29, 2025

RTO office : आरटीओ कार्यालयातील सेवा मिळणार फेसलेस सुविधेद्वारे -NNL

September 24, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhim Jayanti ; मौ. बारूळ येथे उत्सवात भीम जयंती साजरी

bombardment movement : नांदेड महापालिकेवर शिवसेनेचा( ठाकरे) जोरदार बोंब मारो आंदोलन

demanding bribes : अर्धापूर पोलीस उपनिरीक्षकासह एका खाजगी इसमावर लाचमागणी गुन्हा

Chief Minister Devendra Fadnavis : दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला, महाराष्ट्र भविष्यात डेटा सेंटरचे कॅपिटल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?