Inauguration of district level cultural competition : दिव्यांग मुला-मुलींचे जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

नांदेड| समाज कल्याण विभाग व नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने कुसुम सभागृहात आज दि.4 फेब्रुवारीला दिव्यांग मुला-मुलींचा जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन (Inauguration of district level cultural competition) झाले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज होत्या.

यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार ओम प्रकाश गिल्डा, डॉ.अजय मालपाणी, बापू दासरी आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील एकूण 55 शाळांनी सहभाग नोंदवला पारंपारिक लोककला,नृत्य,गायन या सह विविध कला गुणांचे अविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button