HomeनांदेडLoksamvad Sahitya Samelan : लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शिरीषभाऊ गोरठेकर -NNL

Loksamvad Sahitya Samelan : लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शिरीषभाऊ गोरठेकर -NNL

नांदेड| लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी श्री शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे अशी माहिती संयोजक श्री दिगंबर कदम यांनी दिली आहे.

श्री यशवंतराव ग्राम विकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा ता उमरीच्या वतीने घेण्यात येणार्या २० व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन श्री शाहू महाराज हायस्कूल भोकर जि नांदेड येथे दि.३ जाने.२०२५रोज शुक्रवार रोजी आयोजित केले आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी श्री शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे अशी माहिती संयोजक श्री दिगंबर कदम यांनी दिली आहे.

श्री शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर हे उमरी कृउबास उमरी चे सभापती आहेत. तर उमरी पं.स .उमरी चे उपसभापतीपद भूषविले होते. त्यांचा शैक्षणिक,सांस्कृतिक,सामाजिक सेवेत मोठाच सहभाग राहिला आहे. त्यांच्या निवडीचे नुकतेच स्वागत करण्यात आले. हे २०वे लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन अविस्मरणीय होण्याच्या दृष्टीने त्यांनी तशा सूचना देऊन कामाला लागले आहेत.अशी माहितीही देण्यात आली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments