Homeप्रसिद्ध साहित्यिक अशोकसिंह सोलंकी ठाकुर यांचे  निधन -NNL

प्रसिद्ध साहित्यिक अशोकसिंह सोलंकी ठाकुर यांचे  निधन -NNL

नांदेड। येथील गाडीपुरा भागातील वरिष्ठ नागरिक व हिन्दी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक अशोकसिहं सोलंकी ठाकुर सर यांचे शनिवार दि. 17 डिसेम्बर रोजी दुपारी दोन वाजता सुमारास निधन झालं. मृत्यु समयी त्यांच वय साठ वर्षे पूर्ण होतं.
हिन्दी भाषेतील त्यांची अनेक कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यामध्ये लतीका, झरोका, गुजांर, स्वर व्यंजन ही पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना अनेक पुरस्कारनी सन्मानित केले गेले आहे. ते जनता हायस्कूल नायगाव येथे शिक्षक होते. त्यांनी पीएच. डी. ही प्राप्त केली होती.
त्यांच्या पक्ष्चात पत्नी व दोन मुले आहेत. त्यांच्या निधानाने हिंदी साहित्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. जूना मोंढा येथील रामघाट शमशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक व नातेवाईक मोठ्या संख्येत उपस्थित होते. 
NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments