Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट

March 4, 2026

Mahavitaran news : हिमायतनगर महावितरणचा भोंगळ कारभार उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा संतापाचा स्फोट, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

March 4, 2026

Collector Rahul Kardile : पेट्रोल/डिझेल तुटवड्याच्या अफवा निराधार; नागरिकांनी विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

March 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट
  • Mahavitaran news : हिमायतनगर महावितरणचा भोंगळ कारभार उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा संतापाचा स्फोट, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
  • Collector Rahul Kardile : पेट्रोल/डिझेल तुटवड्याच्या अफवा निराधार; नागरिकांनी विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात
  • Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!
  • Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा
  • Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या
  • Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Enchanted with the singing of : ‘तेरे नाम का दिवाना….!’ च्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध -NNL
नांदेड मनोरंजन October 18, 2024

Enchanted with the singing of : ‘तेरे नाम का दिवाना….!’ च्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 18, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link
नांदेड| कोजागिरी पौर्णिमेनिमित्त येथील आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलच्या वतीने सप्तरंगी साहित्य मंडळाच्या ८८ व्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमांतर्गत कविसंमेलनाचे आणि गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात शहरातील व परिसरातील कवी, गायकांनी सहभागी होत जुन्या सुरेल गाण्यांची अविस्मरणीय बरसात केली. महागायक मोहम्मद रफी यांचे चाहते शंकर धोंगडे यांनी रसिकांना ‘तेरे नाम का दिवाना….!’ च्या गायनाने मंत्रमुग्ध केले. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जुन्या गितांचे गायन आणि कविसंमेलन हा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.‌ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गटशिक्षणाधिकारी डी. डी. सुपे हे होते. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, काव्यपौर्णिमेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे, बालाजी थोटवे, आनंद वाघमारे, कवी पंडित पाटील बेरळीकर, साहित्यिक कवी विरभद्र मिरेवाड, गौतम हिंगोले, माधव कांबळे आदींची उपस्थिती होती.
शहरातील मालेगाव रोड स्थित पवननगर येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या उपकार्यालयात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलच्या वतीने  मंडळाच्या ८८ व्या  काव्यपौर्णिमा कार्यक्रमांतर्गत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.  शरदीय चांदण्याच्या चंद्रप्रकाशात मंगलमय आश्विन पौर्णिमेचा दुग्धशर्करा योग प्राशन करीत ज्येष्ठ कवी शरदचंद्र हयातनगरकर, पंडित पाटील बेरळीकर, विरभद्र मिरेवाड, नागोराव डोंगरे, अनुरत्न वाघमारे, प्रज्ञाधर ढवळे, पांडुरंग कोकुलवार, प्रल्हाद घोरबांड यांनी एकापेक्षा एक सरस आणि दमदार कविता सादर करीत रंगत आणली तर शंकर धोंगडे यांनी ‘तेरे नाम का दिवाना’, प्रज्ञाधर ढवळे यांनी ‘चलते चलते मेरे ये गीत याद रखना’, शरदचंद्र हयातनगरकर यांनी ‘ओहरे ताल मिले नदी के जल में’, प्रल्हाद घोरबांड यांनी ‘जिंदगी एक सफर है सुहाना’, नागोराव डोंगरे यांनी ‘दुनिया बनानेवाले क्या तेरे मन में समाई’, पांडुरंग कोकुलवार ‘पल पल दिल के पास तुम रहती हो’ या गीत गायनाची मेजवानी देत  संगीतमय कोजागिरी जागविली. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन उद्घाटन करण्यात आले. तसेच  आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर  कविसंमेलन व गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. काव्यपौर्णिमेचे अध्यक्ष डी. डी. सुपे यांनी अध्यक्षीय समारोप केला. केशरयुक्त सुगंधी मसाले दूध देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. दरम्यान, जिल्हा परिषदेने उत्कृष्ट शिक्षक म्हणून गौरविलेले कवी साहित्यिक विरभद्र मिरेवाड व जिल्हा परिषद हायस्कूल बारडचे माध्यमिक शिक्षक आनंद वाघमारे यांचा शाल, पुष्पहार व ग्रंथ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यशस्वी पालक म्हणून नागोराव डोंगरे यांचा सत्कार तर वाढदिवसानिमित्त उमेश अंबुलगेकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या. काव्यपौर्णिमेचे संवादसूत्र प्रज्ञाधर ढवळे यांनी हाती घेतले होते. आभार पांडुरंग कोकुलवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
'Tere naam ka deewana...!' Enchanted with the singing of
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePrajakta Hanamghar : स्वतःला स्वीकारण्याची तयारी ठेवल्यास यशाचा मार्ग मिळतो – सिने कलावंत प्राजक्ता हनमघर -NNL
Next Article Kamalbai bokare passed away ; सोमेश्वर येथील प्रतिष्ठित कमलबाई बोकारे यांचे निधन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट

Mahavitaran news : हिमायतनगर महावितरणचा भोंगळ कारभार उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा संतापाचा स्फोट, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Collector Rahul Kardile : पेट्रोल/डिझेल तुटवड्याच्या अफवा निराधार; नागरिकांनी विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!

Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nadwa Bridge Work : हिमायतनगर–पळसपूर नडवा पुलाचे काम निकृष्ट; 26 जानेवारीपासून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे बेमुदत आमरण उपोषण

January 24, 2026

Buddha ; बुद्धगया मुक्तीसाठी वेळप्रसंगी रक्त सांडले तरी चालेल

March 31, 2025

Underground : वसरणी या गावी भुयारी मार्ग करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन, आंदोलन स्थळी आ.बोढारकर यांच्यी चर्चा

August 3, 2025

Dhanegaon ; राष्ट्रीय महामार्गवरील धनेगाव -मुझामपेठ येथील प्रलंबित मागण्या अगोदर पुर्ण करा – NNL

December 21, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Dr. Rekhatai Patil Chavan Gorlegaonkar : इ-पीक पाहणीची जाचक अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना पाच हजाराच्या अनुदानाचा लाभ द्या -NNL

Biloli thifts ; बिलोलीत चोरट्यांचा सुळसुळाट मोटार सायकल चोरट्यांचा शोध लागेना -NNL

Vasantnagar area : वसंतनगर भागातील रखडलेली कामे केव्हा पूर्ण होणार ? -NNL

Workload of Jaljeevan Mission : लोहा तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामाचा बोजवारा; चौकशी करण्याची जनतेची मागणी

Awareness campaign : गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती मोहीम

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट

March 4, 2026

Mahavitaran news : हिमायतनगर महावितरणचा भोंगळ कारभार उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा संतापाचा स्फोट, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

March 4, 2026

Collector Rahul Kardile : पेट्रोल/डिझेल तुटवड्याच्या अफवा निराधार; नागरिकांनी विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

March 4, 2026

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

March 3, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?