HomeनांदेडChitrarath of Congress : भाजपा युती सरकारच्या भ्रष्ट कारभाराची माहिती देणारा काँग्रेसचा...

Chitrarath of Congress : भाजपा युती सरकारच्या भ्रष्ट कारभाराची माहिती देणारा काँग्रेसचा चित्ररथ नांदेडमध्ये -NNL

नांदेड| भाजपा-शिंदे महायुती सरकारचा भ्रष्ट कारभार जनतेपुढे आणण्यासाठी काँग्रेसने चित्ररथ तयार केले असून हे चित्ररथ भ्रष्ट युती सरकारच्या कारभाराची पोलखोल करत आहेत. नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या प्रचाररथाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. मोहनराव हंबर्डे, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, लोकसभा समन्वयक श्याम दरक, मसूद खान अनिल मोरे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. रेखा चव्हाण, कार्याध्यक्ष राजेश पावडे, बालाजी चव्हाण, महेश देशमुख, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रफुल्ल सावंत, माजी उपमहापौर अब्दुल गफार, अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष अजिज कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे, कुमार कुर्तडीकर, दिपूसिंग हूजूरीया, शर्मा, बापूसाहेब पाटील, रागेजी सुर्यवंशी, अंबादास रातोळे, बाबूराव सोंडारे, विजय सोंडारे, शिवराज कांबळे, संजय वाघमारे, तुषार पोहरे, महेश शिंदे, अनिल सिरसाट, माधवराव पवळे, गणेश ढगे, धनंजय उमरेकर आदी उपस्थित होते.

Nanded Rath 1 Chitrarath of Congress : भाजपा युती सरकारच्या भ्रष्ट कारभाराची माहिती देणारा काँग्रेसचा चित्ररथ नांदेडमध्ये -NNL

भ्रष्ट युती टेम्पो सर्विस या नावाने हा प्रचाररथ नांदेड शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जाऊन महायुती सरकारचा भ्रष्ट कारभार जनतेपर्यत पोहचवणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात हे प्रचार रथ जाऊन जनतेला भाजपा शिंदे सरकारच्या भ्रष्ट कारभाराची माहिती देणार आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments