Kapil Dev ; बदलत्या हवामानात तग धरनारे परिपुर्ण संशोधीत नवीन सोयाबीन वाण मालविका – कपील देव – NNL

नांदेड | विगर बायोटेक प्रा.लि.इंदौर द्वारा आयोजित नविन संशोधीत सोयाबीन मालविका पिक पाहणी कार्यक्रम व शेतकरी सन्मान मेळावा नांदेड येथे कपील देव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या प्रसंगी बोलताना कपिल देव म्हणाले की हवामानातील बदलामुळे शेती करणे आतीशय कठिण झाले आहे.

कधी दुष्काळ तर कधी आती वर्षीटीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.प्रसंगी शेतकरी आत्महत्या करत आहे.शेतकरी हा जगाचा पौशिंदा आहे,तो जगला पाहिजे शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता नविन तंत्रज्ञानाची कास धरुन बदलत्या हवामानातील अतिशय परिपुर्ण संशोधीत सोयाबीन वाण मालविकाची कास धरुन आपली अर्थीक उन्नती साधली पाहिजे.नांदेड जिल्ह्यातील 15000 शेतकरी बंधूनी कार्यक्रमास हाजरी लावली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button