HomeनांदेडTehsildar Kishore Yadav : संजय गांधी,श्रावण बाळ योजनेतील उर्वरीत पात्र लाभार्थ्यांनी आधारकार्ड,...

Tehsildar Kishore Yadav : संजय गांधी,श्रावण बाळ योजनेतील उर्वरीत पात्र लाभार्थ्यांनी आधारकार्ड, पासबूक मो. नंबर सादर कराव – तहसिलदार किशोर यादव -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहुर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक पासबुक खात्याची झेरॉक्स आणी चालु मोबाईल नंबर यापूवी सादर केले नाही त्यांनी संलग्न करणे साठी तहसिल कार्यालय माहूर येथे सादर करावा. सप्टेंबर 2024 पासुन महा डीबीटी द्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. त्याशिवाय सप्टेंबर 2024 चे अनुदान मिळणार नाही याबाबत शासनाचे सक्त नीर्देश आहे. लाभार्थ्यांनी तात्काळ कागदपत्र सह मोबाईल क्रमांक तहसील कार्यालय माहूर येथे सादर करण्याचे आवाहन माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे

सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग यांच्या पत्रानुसार सर्व लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 पासुन महा डीबीटी द्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. त्याकरीता सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक पासबुक खात्याची झेरॉक्स आणी चालु मोबाईल नंबर संलग्न करणे साठी तहसिल कार्यालय माहूर येथे. 13 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करावेत. सर्व लाभार्थ्यांचे अनुदान सप्टेंबर 2024 पासून महा डीबीटी द्वारे शासन स्तरावरुन थेट खात्यात जमा होणार आहे

सदर माहिती सादर न केल्यास 15 सप्टेंबर 2024 पासुन लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.. याबाबत सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी व आपले कागदपत्र सादर करावेत असे तहसिलदार किशोर यादव यांनी आवाहन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments