Thursday, May 14

Kamalkarrao Deshpande passed away : कमलाकरराव देशपांडे यांचे निधन -NNL

उस्माननगर| येथील जेष्ठ नागरीक जि.प.नांदेडचे सेवानिवृत्त कर्मचारी तथा समता शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष कमलाकर दत्तोपंतराव देशपांडे लाठकर यांचे दि.७ सप्टेंबर रोजी संभाजीनगर येथे दवाखान्यात उपचार घेत असताना निधन झाले.

मृत्यूसमयी ते ७९ वर्षाचे होते. दि. ८ सप्टेंबर रोजी सिडको नांदेड येथील स्मशानभूमीत दुपारी दोन वाजता त्यांचें पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी मोठ्या शंकेने नागरिक, नातेवाई, मित्रपरिवार उपस्थित झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!