Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - हुडी तलावाच्या मेन गेट मधून लाखो लिटर पाण्याची गळती -NNL
नांदेड महाराष्ट्र September 3, 2024

हुडी तलावाच्या मेन गेट मधून लाखो लिटर पाण्याची गळती -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 3, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट,परमेश्वर पेशवे। हुडी तलावाच्या मेन गेटमधून दिवसा काठी लाखो लिटर पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ही पाण्याची गळती थांबवावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांसह इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील यांनी केली आहे.

मराठवाडा गेल्या कित्येक महिन्यापासून मोठ्या पाण्याच्या प्रतीक्षेत होता मात्र दोन दिवसापासून किनवट तालुक्यामध्ये अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पाटबंधारे उपविभाग किनवट अंतर्गत किनवट तालुक्यातील हुडी, कुपटी, मुरझळा, आप्पारापेठ, नंदगाव, जलधरा, सावरगाव, पिंपळी, अंबाडी, नागझरी, लोणी, वजरा, मांडवी, शिरपूर, वरसांगवी, पिंपळी,आणि डोंगरगाव असे बहुतांश लघू सिंचन तलाव,साठवण तलाव, आणि मध्यम प्रकल्प स्वरूपाचे तलाव एका रात्रीतच भरले गेले आहेत.

लघु पाटबंधारे विभागाच्या हूडी तलावाकडे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने या तलावावर विविध जातीच्या झाडांची उगवण होऊन आज घडीला या तलावाला जंगलाचे स्वरूप आले आहे. त्याच बरोबर तलावाच्या मेन गेटमधून दिवसाकाठी लाखो लिटर पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने ऐन उन्हाळ्यात वीस ते पंचवीस गावाची तहान भागवणाऱ्या या हुडी तलावाच्या मेन गेट मधूनच लाखो लिटर दिवसाकाठी पाण्याची गळती होत आहे.

ऐन उन्हाळ्यात वीस ते पंचवीस गावाच्या पिण्याच्या पाण्यासह इतर पाणीटंचाई निर्माण होऊ शकते त्यामुळे संबंधित लघुपाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देऊन दिवसाकाठी होणाऱ्या लाखो लिटर पाण्याची गळती थांबवावी अशी मागणी या भागातील शेतकरी नंदकुमार देशमुख, केशव कदम, देविदास घोगरे, शंकर कदम, शिवा मिराशे, सुभाष पाशिमवार, शेषेराव पोटे, सोमा देशमुख, किसन पोटे, नागोराव जाधव यांच्यासह इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील यांनी केली आहे.

Leakage of lakhs of liters of water from the main gate of Hudi lake
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBail denied to bogus doctor in Sarasam’s botched abortion attempt : सरसम येथील अवैद्य गर्भपात प्रयत्नातील त्या बोगस डॉक्टरचा अटकपुर्व जामीन नामंजुर -NNL
Next Article NCP’s Sharad Chandra Pawar ; अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मागणी – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Distribution of food to small children | श्री परमेश्वर मंदिरातर्फे विठू माउली आणि वारकऱ्यांची भूमिका साकारणाऱ्या चिमुकल्या बालकांना खाऊचे वाटप – NNL

July 18, 2024

Minister vijaykumar gavit ; मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते 120 आश्रम शाळा, वसतिगृहांचे ऑनलाइन भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न -NNL

October 10, 2024

Ubatha Senela Khindar in Umarkhed : उबाठा सेनेला उमरखेड मध्ये खिंडार; युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश -NNL

December 25, 2024

Hadgaon ; हदगाव तालुक्यातील एकूण 118 ग्रामपंचायतिच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

April 26, 2025
Advertisement
टॉप बातम्या

illegal sand transportation : लिंबगाव पोलिसांची अवैध वाळू वाहतूक विरोधातील धडक कारवाई – ₹10,10,000 किमतीचा मुद्देमाल जप्त

Dr. Hansraj Vaidya | 20 रोजी ज्येष्ठ नागरिकांची लक्षवेधी मागनी पदयात्रा – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

Gopalsingh Thakur ; गोपालसिंह ठाकूर यांचे मरणोपरांत नेत्रदान ; अनंतात झाले विलीन

National Sports Day Organization of Sports Week : राष्ट्रीय क्रीडा दिन क्रीडा सप्ताहाचे आयोजन -NNL

protest : अंशकालीन अर्धवेळ महिला परिचर यांचे जिल्हा परिषदे समोर निदर्शने

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?