Homeनांदेडसक्सेस अकॅडमी सिडकोचा सहा जणांची एसआरपीसाठी निवड -NNL

सक्सेस अकॅडमी सिडकोचा सहा जणांची एसआरपीसाठी निवड -NNL

नवीन नांदेड। सक्सेस अकॅडमी व अभ्यासिका सिडको नांदेड येथील विद्यार्थी विकास सोनकांबळे व मनोज मिसाळे या दोघांची एसआरपी एफ (SRPF) हिंगोली येथे व नितीन काळे यांची नागपूर पोलीस पदी निवड आणि प्रदीप गोरे, श्याम धंदे यांची नांदेड पोलीस पदी तर संतोष खटके आरोग्य सेवक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करून अभिनंदन करताना सक्सेस अकॅडमी चे संचालक प्रा. गजानन मोरे ,प्रा.पाटील, प्रा.भद्रे सर ,प्रा. चव्हाण, व मस्के मॅडम व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रात या सक्सेस अकॅडमीतील विधार्थी यांनी यश मिळवले, मैदानी चाचणी सह, विविध स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व इतर विषाया सह सामान्य ज्ञान यावर ,चालू घडामोडीसह विविध विषयांवरील मार्गदर्शन विधार्थी यांना अभ्यासिका मधुन देत असत. दैनंदिन सराव व सततच्या नाविन्यपूर्ण अभ्यासिका मुळे विधार्थी मध्ये अभ्यास मध्ये भर पडली आहे. प्रा.गजानन मोरे यांच्या मार्गदर्शना खाली या विधार्थी यांनी हे यश संपादन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments