Wednesday, May 13

श्रीमती चंद्रभागाबाई दशरथ मिराशे यांचे निधन -NNL

हिमायतनगर। हिमायतनगर तालुक्यातील मौजे वडगाव खुर्द येथील ज्येष्ठ महिला श्रीमती चंद्रभागाबाई दशरथ मिराशे यांचे दिनांक 17 ऑगस्ट रोज शनिवारी दुपारी तीन वाजता वर्धापकाळाने निधन झाले आले.

मृत्यू समय ते 95 वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातू,नातं, पंतू असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी दिनांक 18 ऑगस्ट रोज रविवारी सकाळी 11 वाजता मौज वडगाव खुर्द येथे करण्यात येणार आहे. दैनिक देशोन्नती पत्रकार पांडुरंग मिराशे यांच्या ते मातोश्री होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!