Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Subhash Balpelwad : हिमायतनगरमध्ये प्रलोभनांचे राजकारण फसले; जनतेने दिला सुभाष बलपेलवाडांना कौल
नांदेड राजकीय December 27, 2025

Subhash Balpelwad : हिमायतनगरमध्ये प्रलोभनांचे राजकारण फसले; जनतेने दिला सुभाष बलपेलवाडांना कौल

NNL TeamBy NNL TeamDecember 27, 20253
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीदरम्यान विविध पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांना प्रलोभने दाखवून आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिमायतनगरच्या मायबाप जनतेने विरोधकांच्या खोट्या आश्वासनांना बळी न पडता आमच्यावर विश्वास दाखविला, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक १७ चे नवनिर्वाचित नगरसेवक सुभाष बलपेलवाड (People voted for Subhash Balpelwad) यांनी दिली.

आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली जनतेने आम्हाला भरभरून पाठिंबा दिला आणि विजयी केले. नवनिर्वाचित नगरसेवक सुभाष बलपेलवाड यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पैशाच्या व आमिषांच्या जोरावर मत विकत घेण्याचे राजकारण हिमायतनगरने नाकारले आहे. मायबाप जनतेने दाखवलेला विश्वास हा आमच्यासाठी जबाबदारी असून, त्याची उतराई विकास कामांतूनच करू.”

या विजयामागे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या खंबीर नेतृत्वाची निर्णायक भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. “आ. कोहळीकर यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्हाला जनतेची साथ मिळाली,” असेही ते म्हणाले.

आता प्रभाग क्रमांक १७ मध्ये सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधांचा विस्तार, नागरिकांच्या प्रश्नांवर थेट कृती आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार हा आमचा स्पष्ट अजेंडा असेल, असा इशाराही बलपेलवाड यांनी दिला. या निकालामुळे हिमायतनगरच्या राजकारणात प्रलोभनांचे समीकरण कोलमडले असून, वॉर्ड क्रमांक १७ मधील जनतेने विकासाभिमुख आणि नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या राजकारणाला विजयी ठरवले आहे.

of temptation failed in Himayatnagar People voted for Subhash Balpelwad The politics
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr. Vijay Satbir Singh ; साहिबजाद्यांच्या बलिदानातून युवा पिढीने मानवता व राष्ट्ररक्षणाची प्रेरणा घ्यावी – डॉ. विजय सतबीर सिंघ, IAS (निवृत्त)
Next Article Parshvanath Mahadev Yatra : श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा संगम; पार्श्वनाथ महादेव यात्रा ५ जानेवारीपासून
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

S.M. Deshmukh : ३ डिसेंबर रोजी राज्यातील १० हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करणार : एस.एम.देशमुख

October 16, 2025

Dr.Sanvi Jethwani : आठवा सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव रंगणार कुसुम सभागृहामध्ये – डॉ.सानवी जेठवाणी -NNL

August 13, 2024

A. Prataprao Patil Chikhlikar’ ; आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडमध्ये भव्य कवी संमेलन : आयोजक माधव पावडे यांची माहिती

July 26, 2025

घरेलू कामगार समन्वय समितीच्या राज्य सह सचिवपदी कॉ.करवंदा गायकवाड यांची निवड ; सर्व स्तरातून अभिनंदन!

November 26, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Memorendam ; औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

Neglect of municipal council : हदगाव शहरात मुञीघर नसल्याने महिलांची होतय कुचंबणा – नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष -NNL

Extension of deadline till July 31 for payment of crop insurance | पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ; कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश – NNL

हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर रक्तबंबाळ होऊन युवक गंभीर; युवकाला नांदेडला हलविले -NNL

Will the new collector teach a lesson : पूरग्रस्तांची थट्टा करणाऱ्या महापालिका व तहसीलला नूतन जिल्हाधिकारी धडा शिकवितील काय?

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?