Thursday, June 25

Tag: ‘Yellow alert’

Yellow Alert : नांदेड जिल्ह्यासाठी आज दिनांक 5 रोजी ‘यलो अलर्ट

Yellow Alert : नांदेड जिल्ह्यासाठी आज दिनांक 5 रोजी ‘यलो अलर्ट

कृषी, नांदेड
नांदेड (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज (५ एप्रिल २०२६) एक दिवसासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दुपारी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः वीजांचा कडकडाट आणि गडगडाटी पावसामुळे धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे. ⚠️ काय काळजी घ्याल? विजांचा कडकडाट सुरू असल्यास शक्यतो घरातच थांबा मोकळ्या जागेत अडकले असल्यास सखल जागेत बसून स्वतःचे संरक्षण करा घरातील विद्युत उपकरणे त्वरित बंद करा विजेचे खांब, लोखंडी वस्तू आण...
Yellow alert for Nanded district : नांदेड जिल्ह्यासाठी १६ ते १९ मार्चदरम्यान यलो अलर्ट

Yellow alert for Nanded district : नांदेड जिल्ह्यासाठी १६ ते १९ मार्चदरम्यान यलो अलर्ट

कृषी, नांदेड
नांदेड| भारतीय हवामान विभाग अंतर्गत प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी १६ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत यलो (Yellow) अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. माहितीनुसार १६ व १७ मार्च या दोन दिवसांत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून विजेच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच १८ व १९ मार्च या दोन दिवसांत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे...
Yellow alert : २५,२६ व २८ ऑगस्ट या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट ; हवामान विभागाचा इशारा

Yellow alert : २५,२६ व २८ ऑगस्ट या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट ; हवामान विभागाचा इशारा

नांदेड, कृषी
नांदेड| प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी २५ ऑगस्ट रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २५,२६ व २८ ऑगस्ट २०२५ या तीन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. २५,२६ व २८ ऑगस्ट २०२५ या तीन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी असे आवाहान जिल्हा प्रशासनाने केले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी. या गोष्टी करा : १) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. २) आकाशात विजा चमकत असल्...
Yellow alert : यवतमाळ जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

Yellow alert : यवतमाळ जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

नांदेड, उमरखेड, यवतमाळ
उमरखेड/यवतमाळ | हवामान विभाग, नागपूर यांनी दिनांक १८ ऑगस्ट रोजी निर्गमित केलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात १८ ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. वादळी वाऱ्यामुळे घरांच्या भिंती, टिनपत्रे पडण्याची शक्यता असून विज पडल्याने जीवितहानी होऊ नये यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. काय करावे – काय करू नये याबाबत प्रशासनाचे मार्गदर्शन : पुरसदृश्य भागात जाणे टाळावे. विजा चमकत असताना सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, झाडाखाली थांबू नये. नदी-नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून दुचाकी, चारचाकी अथवा बैलगाडीने प्रवास करू नये. धरण क्षेत्र, नदिकाठ किंवा पर्यटन स्थळी जाऊन सेल्फी काढणे वा व्हिडि...
error: Content is protected !!