Wednesday, May 13

Tag: worth crores of rupees

In Hadgaon city and taluka : हदगाव शहर व तालुक्यात कोट्यावधी रुपयाच्या कामावर माहीती फलकच नाही -NNL

In Hadgaon city and taluka : हदगाव शहर व तालुक्यात कोट्यावधी रुपयाच्या कामावर माहीती फलकच नाही -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा| शासनाच्या विविध योजना द्वरे हदगाव शहरात व तालुक्यात बहुतांशी सुरु असलेल्या कामाची माहीती देणारे फलक लावणे अवश्यक आहे. पण कञांटदारांने फलक लावले नसल्याने या कामात 'कुछ तो गडबड है 'चे स्पष्ट संकेत दिसुन येत आहे. शहरातील व तालुक्यातील बहुतांशी रोडचा सुमार दर्जा पाहील्यावर दिसुन येत जर या बाबतीत विशेष पथक नेमल्यास फार मोठा घोळ उघडकीस येण्याची शकयता आहे. हदगाव शहरात तालुक्यात कोट्यावधी रुपायाचे रोडचे कामे सुरु आहेत. यामुळे शहरातील नागरीक व गावातील ग्रामस्थ संभ्रमात असून, करोडी रुपयाच्या कामाची माहीती नागरिकांनाच नाही अशी परिस्थिती आहे. शासनाद्वरे विविध आमदार खासदार अन्य लोकप्रतिनिधी निधी आणलेला आहे अस सागतात. या बाबतीत माहीती विचारणा केली असता काही कंञाटदार अन्य राजकीय लोकप्रतिनीधीचे लाडके असल्याने संबंधित विभाग प्रशासनाचे अधिकारी पण गुपचूपपणे रोडच्या कामाचा दर्जा न पहात...
error: Content is protected !!