Sunday, May 17

Tag: without permission

sending bulk voice messages without permission : विनापरवानगी बल्क व्हाईस मेसेज टाकणाऱ्या तीन उमेदवारांना नोटीस -NNL

sending bulk voice messages without permission : विनापरवानगी बल्क व्हाईस मेसेज टाकणाऱ्या तीन उमेदवारांना नोटीस -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| निवडणूक काळामध्ये उमेदवारांनी प्रचार साहित्याची पुर्वपरवानगी घेणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. व्हिडीओ, ऑडिओ, बल्क मेसेज, ऑडिओ मेसेज, प्रचाराची रिल, छोटे व्हिडीओ याची परवानगी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कक्षाकडून घ्यावी लागते. मात्र अशा पध्दतीची परवानगी न घेणाऱ्या तीन उमेदवारांना नांदेड उत्तर चे निवडणूक निर्णय अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी नोटीस बजावली आहे. माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती जिल्ह्यामध्ये स्थापन झाली आहे. प्रसारमाध्यमाचा वापर करताना उमेदवारांनी निवडणूक आयोगाचे निर्देश पाळणे आवश्यक आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एमसीएमसीची परवानगी आवश्यक आहे. मात्र बल्क व्हाईस मेसेज पाठविणारे निवडणुकीतील उमेदवार श्रीमती संगीता विठ्ठल पाटील, देशमुख मिलींद उत्तमराव, बालाजी देविदास कल्याणकर यांनी परवानगी न घेताच बल्क मेसेज प्रसारित केल्य...
error: Content is protected !!