Friday, June 26

Tag: with MLA SriJayatai Chavan regarding HPV vaccination

Mla Srijayatai Chavan : गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरणाबाबत आ. श्रीजयाताई चव्हाण यांची भेट

Mla Srijayatai Chavan : गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरणाबाबत आ. श्रीजयाताई चव्हाण यांची भेट

नांदेड, आरोग्य
नांदेड/भोकर| गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेबाबत माहिती देण्यासाठी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजयाताई चव्हाण (sriJayatai Chavan) यांची भेट घेण्यात आली. ग्रामीण रुग्णालय भोकर येथे सुरू असलेल्या या मोहिमेबाबत वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रताप चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली. जागतिक महिला दिनापासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत वय १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्यात येत आहे. ही मोहीम जिल्हाधिकारी Rahul Kardile, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली (Meghna Kavli), उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. रेखा गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे तसेच माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती प...
error: Content is protected !!