Wednesday, May 13

Tag: with enthusiasm and devotion at Mahur Ganga

Lord Parshuram birthanniversary ; माहूर गङावर भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात व भक्तीभावात संपन्न

Lord Parshuram birthanniversary ; माहूर गङावर भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात व भक्तीभावात संपन्न

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। श्री रेणुकादेवी संस्थानच्या वतीने रेणुका देवी मंदिर परीसरातील दक्षिण दिशेस पायथ्याशी असलेल्या परशुराम मदिरात अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर दि.30 एप्रिल रोजी भगवान परशुराम जन्मोत्सव भक्ती भावात व थाटात संपन्न झाला. प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी श्री रेणुका पुत्र भगवान परशुराम यांचा जन्मोत्सवास सकाळी ९ वा. विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. संस्थानचे विश्वस्त वे.शा.सं. चंद्रकांत भोपी यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक,परशुराम यास.महानैवेद्य चढवून स.१० वा महाआरती करण्यात आली. यावेळी परशुराम मंदिर व परीसर फुलांनी सजविण्यात आले होते,तसेच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर श्री रेणुका गडावर मंदिरांत आब्याची आरस करण्यात आली होती. या मंगल प्रसंगी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. या धार्मिक सोहळ्याचे पौरोहित्य वेदपाठशाळेचे वे.शा.सं. निलेश केदार गु...
error: Content is protected !!