Friday, June 26

Tag: wife of Kha. Nagesh Patil Ashtikar

Sushma patil passes away : खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील यांचे निधन

Sushma patil passes away : खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील यांचे निधन

नांदेड, लाइफस्टाइल, हिंगोली
नांदेड/हिंगोली | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सौ. सुषमा पाटील (वय 51) यांचे बुधवारी (दि. 10 सप्टेंबर) मुंबईतील जसलोक रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या वर्षभरापासून त्या आजारी होत्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारानंतरही त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आष्टी येथे दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा कृष्णा पाटील, एक मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सुषमा पाटील या हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्व. बापुराव पाटील आष्टीकर यांच्या मोठ्या सुनबाई होत. 1991 मध्ये नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्या मनमिळावू, धार्मिक वृत्तीच्या असून विविध धार्म...
error: Content is protected !!