Wednesday, May 13

Tag: When will the actual action of Padan road development scheme

Padan road development scheme : हदगांव तालुक्यातील पादण रस्ते विकास योजनाची प्रत्यक्ष कृती केव्हा होणार…!

Padan road development scheme : हदगांव तालुक्यातील पादण रस्ते विकास योजनाची प्रत्यक्ष कृती केव्हा होणार…!

कृषी, नांदेड
हदगांव, शेख चांदपाशा| हदगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील बरेच मुख्य रस्ते खड्डेमय झाले असून, रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हे समजणे कठीण झाले आहे. ज्या गावाच्या ज्या भागात नवीन रस्ते करण्यात आले आहेत, त्या कामाचा दर्जाच दिसून येत नाही. त्याचप्रमाणे पांदण रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे शेती विकासाला सुद्धा ब्रेक लागल्याने जगाच्या पोशिंद्याची यामध्ये परवड (When will the actual action of Padan road development scheme in Hadgaon taluka be done...!) होताना पाहायला मिळत आहे. पांदण रस्ते विकासासाठी असलेल्या योजनाच विद्यमान आ.बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.10 जाने 2025 ला घेण्यात आलेल्या जनता दरबार मध्ये महसुल विभागद्वरे पांदण रस्ता खुले करण्यासंबधी फार गजावजा करण्यात आला होता. या बाबतीत अनेक वेळा तहसिलदार हदगांव यांचेकडे माहीती घेण्याच प्रयत्न केला. परंतु त्यांनी याबाबतीत प्रतिस...
error: Content is protected !!