Thursday, May 14

Tag: Victims begin hunger strike in front

Himayatnagar people andolan ; हिमायतनगर येथील मालकी हक्क प्रमाणपत्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर पीडितांचे आमरण उपोषण सुरु -NNL

Himayatnagar people andolan ; हिमायतनगर येथील मालकी हक्क प्रमाणपत्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर पीडितांचे आमरण उपोषण सुरु -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर। मागील ७० वर्षांपासून रहिवासी असल्याने तत्कालीन ग्रामपंचायत व आत्ताची नगरपंचायत लाईट बील, नळ पट्टी आणि सर्व कर वसूल करते. परंतु घरटॅक्स पावती देत नाही यामुळे हिमायतनगर प्रकरण गंभीर असून, मंगळवार ता.१७ डिसेंबर पासून सीटू आणि लोकविकास संघर्ष समितीच्या नेतृत्त्वाखाली १५६ पीडितांनी जिल्हाधिकारी नांदेड येथे आमरण उपोषणास सुरवात केली आहे. हिमायतनगर ग्रामपंचायत असताना ७० वर्षांपूर्वी तेथील अनेक नागरिकांना घरभाडे तत्वावर राहण्यासाठी जमीन देण्यात आली आहे. आताची नगर पंचायत घरभाडे, नळपट्टी आणि इतर कर नित्यनियमाने वसूल करीत आहे. सर्वांना विद्युत मीटर देखील मिळाले आहेत परंतु मालकी हक्क प्रमाणपत्र अद्याप मिळाले नाही. ही खुपच गंभीर बाब आहे. हिमायतनगर वाशीय मागील सात दशकापासून राहतो ते घर नावावर व्हावे म्हणून झगडत आहेत. ही स्वतंत्र भारतातील शोकांतिकाच म्हणावी लागेल.स्वातंत्र्याचा ७७ वर्धापन...
error: Content is protected !!