Wednesday, May 13

Tag: Values

Vijay Joshi : पत्रकारिता, संस्कार आणि सुरांची संवेदना : विजय जोशी

Vijay Joshi : पत्रकारिता, संस्कार आणि सुरांची संवेदना : विजय जोशी

नांदेड, लेख
कॉपी पेस्ट च्या जमान्यात आपली स्वतंत्र लेखण शैली जपलेल्या विजय जोशी यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळेच त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे आमच्यासाठी अभिमानाचे क्षण ठरले. त्यांच्या पत्रकारिता, सांस्कृतिक जाण आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत आम्ही त्यांना “सुधाकर पत्र भूषण” या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले होते. हा सन्मान केवळ त्यांच्या कार्याची पावती नसून, त्यांच्या मूल्याधिष्ठित वाटचालीचा सन्मान होता. आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि अनेकदा दिशाहीन होत चाललेल्या माध्यमविश्वात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ बातम्या देत नाहीत, तर समाजाला विचारांची दिशा देतात. पत्रकार विजय जोशी हे त्यापैकीच एक ठाम, अभ्यासू आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून ती एक ध्येयवेडी साधना आहे—सत्याला निर्भीडपणे मांडणारी, समाजाच्या वेदनांना शब्द देणारी आणि माणुसकीच्या मू...
error: Content is protected !!