Thursday, May 14

Tag: up to Hazur Sahib Nanded

Vande Bharat Express extended : मुंबई – जालना वंदे भारत एक्स्प्रेस हजूर साहिब नांदेड पर्यंत विस्तारीत

Vande Bharat Express extended : मुंबई – जालना वंदे भारत एक्स्प्रेस हजूर साहिब नांदेड पर्यंत विस्तारीत

नांदेड, परभणी, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड| भारतीय रेल्वेचा अभिमान आणि भारताची स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन - वंदे भारत एक्सप्रेसने - (Vande Bharat Express extended) महाराष्ट्रातील मराठवाड्यातून आपला पहिला प्रवास दिनांक 30 डिसेंबर, 2023 पासून सुरु केला होता. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर, 2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जालना ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले होते. या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जालना वंदे भारत एक्स्प्रेस चा विस्तार हजूर साहिब नांदेड पर्यंत करण्यात आला आहे. या विस्तारित गाडीचे उद्घाटन दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात येणार आहे. या करिता एक उद्घाटन विशेष गाडी 26 ऑगस्ट ला चालविण्यात येईल. या उद्घाटन विशेष गाडीचे वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येईल. या विस्तारित गाडीची नियमित सेवा दिनांक 27 ऑगस्ट प...
error: Content is protected !!