Wednesday, May 13

Tag: Two colors of cleanliness – wet green

Two colors of cleanliness ; स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा, सुका निळा या मोहिमेस मुदतवाढ 15 सप्‍टेंबर पर्यंत गृहभेटीतून जनजागृती -NNL

Two colors of cleanliness ; स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा, सुका निळा या मोहिमेस मुदतवाढ 15 सप्‍टेंबर पर्यंत गृहभेटीतून जनजागृती -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे तसेच ओला आणि सुका कचरा विलगीकरणाच्या महत्ववाढीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने स्वच्छतेचे दोन रंग हे अभियान राबवले जात असून यामध्ये ओला हिरवा सुका निळा कचरापेटी संदर्भात गृहभेटीतून जनजागृती केली जात आहे. या मोहिमेला आता मुदतवाढ देण्‍यात आल्‍याची माहिती जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशनचे प्रकल्‍प संचालक तथा उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी ही माहिती दिली आहे. दिनांक 8 जुलै ते 7 ऑगस्ट 2024 दरम्यान हे अभियान राज्यभर राबवण्‍यात आले होते. परंतु मध्यंतरीच्या कालावधीत संपूर्ण राज्यात अति मुसळधार पावसामुळे परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे राज्‍यातील विविध जिल्ह्यांच्या मागणीनुसार सदर मोहिमेला मुदतवाढ देण्‍यात आली आहे. आता हि मोहिम 15 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात स्वच्छतेचे दोन रंग ओ...
error: Content is protected !!