Friday, June 26

Tag: Trouble from snakes

Citizens’ worries : हदगाव तहसील कार्यालयात नागरिकांची परवड – साप, विंचू आणि डुकरांचा त्रास !

Citizens’ worries : हदगाव तहसील कार्यालयात नागरिकांची परवड – साप, विंचू आणि डुकरांचा त्रास !

नांदेड, सोशल वर्क
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तहसील कार्यालय परिसर सध्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे, चिखल, घाण पाणी व डबकी साचल्याने ग्रामीण भागातून तहसीलच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सर्वात धोकादायक बाब म्हणजे या परिसरात साप, विंचू, डुकरं आणि मोकाट जनावरे फिरताना दिसतात. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात बसण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने नागरिकांना अक्षरशः उभे राहूनच आपले काम भागवावे लागते. या इमारतीत बालविकास प्रकल्प, पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग यांसारखी अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये असल्याने ग्रामीण जनतेची सततची वर्दळ असते. तरीदेखील परिसरातील स्वच्छता आणि देखभालीकडे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष आहे. वायफळ खर्चावर प्रश्नचिन्ह तहसील इमारतीच्या आतील दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्च केला जात अस...
error: Content is protected !!