Wednesday, May 13

Tag: Traders Mitra Mandal Shiv Janmatsava celebrated with enthusiasm

blood donation camp ; व्यापारी मित्र मंडळ शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा, रक्तदान शिबीराला ऊत्सफुर्त प्रतिसाद

blood donation camp ; व्यापारी मित्र मंडळ शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा, रक्तदान शिबीराला ऊत्सफुर्त प्रतिसाद

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l व्यापारी मित्र मंडळ नवा मोढा शिवजन्मोत्सव सोहळा यांच्या वतीने शिवजन्मोत्सव निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आ.आनंदराव बोढारकर यांनी ‌ रक्तदान शिबीराचे उद्घाटन केले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,आ.प्रताप पाटील चिखलीकर, आ.बालाजीराव कल्याणकर, माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या सह मान्यवर पदाधिकारी यांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. 19फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय समोर नवा मोढा नांदेड येथे दरवर्षी प्रमाणे याही सातव्या वर्षी शिव‌ जन्मोत्सव निमित्ताने याही वर्षी भव्य रक्तदान शिबीर व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चतुरमुखी विनायक संगित संच असेगाव येथील गायीका गोदावरी झळके,ऋतूजा सपकाळ ,भक्ती भारती व ढोलकी पटु मंगेश असेगावकर यांच्या संगित संच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी मध्यप्र...
error: Content is protected !!