Saturday, June 27

Tag: to the beat of iron drums and the sound of Lezim; greetings everywhere

लोहयात ढोल ताशा लेझीमच्या तालावर राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा ; जागोजागी वंदन

लोहयात ढोल ताशा लेझीमच्या तालावर राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा ; जागोजागी वंदन

करियर, नांदेड
लोहा l लोहा शहरात वाजत गाजत ढोल ताशांचा गजर . लेझीम , जिजाऊ वेशभूषा केलेल्या विद्यार्थीनी याचा समावेश..जय जिजाऊ ..जय शिवराय या दुमदुमणाऱ्या घोषणा .राष्ट्रमाता जिजाऊ याच्या तैलचित्रासह भव्यदिव्य शोभा यात्रा लोहा शहरात (१२ जानेवारी) पार पडली. जिजामाता शिक्षण संस्थेच्या वतीने गेल्या दहा वर्षा पासून सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्म जयंती निमित दरवर्षी शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात येते. जुन्या शहरातील शिवछत्रपती विद्यालयाच्या प्रांगणातून सकाळी साडे दहा वाजता माजी आ. रोहीदास चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार नगराध्यक्ष शरद पवार, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे ,माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, उपनगराध्य करिम शेख, संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील व मान्यवरां...
error: Content is protected !!